काल काही फुटले आणि आज 13 झाले, यालाच म्हणतात तीन तेरा वाजणे; चित्रा वाघ यांची शिवसेनेवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला झटका देत आपल्या आमदारांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये भूकंप झाला असून सरकार कोसळेल की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशात भाजप नेत्यांकडून आता शिवसेनेवर निशाणा साधला जाऊ लागला आहे. या दरम्यान आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी खोचक ट्विट केले … Read more

एकनाथ शिंदेंबाबत शिवसेनेचा मोठा निर्णय; ‘या’ पदावरून हटवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत 25 आमदारांसह गुजरात गाठले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले असून राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान शिवसेनेनं मोठी कारवाई करत एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला प्रस्ताव शिवसेनेने फेटाळला … Read more

सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणारही नाही; शिवसेनेशी बंडानंतर एकनाथ शिंदेंचे ट्विट

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला झटका देत भाजपशी सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री ठाकरेंकडे पाठवला आहे. दरम्यान शिवसेनेकडून शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांना गटनेते पदावरून हटवण्यात आले आहे. त्यानंतर शिंदे याणी नुकतेच एक ट्विट करण्यात आले असून बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण … Read more

सरकार पडलं तर राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का?? पवार म्हणतात….

Sharad Pawar

हेलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्या नंतर राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जर सरकार कोसळलं तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाशी संपर्क साधणार का? असा सवाल केला असता पवारांनी थेट त्या प्रश्नवरच आक्षेप घेतला. शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी … Read more

शिंदेंच्या बंडावर शरद पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले की…

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला झटका देत भाजपशी सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री ठाकरेंकडे पाठवला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापनेच्यावेळी असाच प्रयत्न झाला होता. … Read more

एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या शिवसेनेच्या ‘या’ आमदाराला आला हृदयविकाराचा झटका

Eknath Shinde Shiv Sena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे त्यांच्या २५ हुन अधिक आमदारांसह गुजरातमध्ये आहेत. दरम्यान शिंदे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. या घडामोडीत शिंदे यांच्यासोबत असलेल्या शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावरती सुरतच्या हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. विधान परिषद निवडणुकीचे मतदान पूर्ण झाल्यानंतरपासूनच एकनाथ … Read more

फडणवीसांना मुख्यमंत्री करा आणि भाजपसोबत सरकार स्थापन करा; एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव

Eknath Shinde Uddhav Thackeray Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे त्यांच्या 25 हुन अधिक आमदारांसह गुजरातमध्ये आहेत. दरम्यान शिंदे यांच्याशी शिवसेनेच्या काही आमदारांचा संपर्क झाला असून त्यांनी शिंदे यांच्याशी चर्चाही केली आहे. या चर्चेदरम्यान शिंदे यांनी संबंधित आमदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे आणि भाजप सरकारसोबत … Read more

ठाकरेंचे दिवस फिरले; राणेंनी पुन्हा डिवचले

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे गुजरात येथे जवळपास 25 आमदारांसोबत असून राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेते यांनी सूचक ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर निशाणा साधला. ठाकरेंचे दिवस फिरले, अस ट्विट करत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना … Read more

शिवसेनेशी बंड करणाऱ्या एकनाथ शिंदेंना भाजपकडून उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल आहेत. दरम्यान त्यांच्यासह तीसहून अधिक आमदार असून ते गुजरातमध्ये आहेत. दरम्यान ते आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असून भाजपने एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली असल्याची चर्चा केली जात आहे. विधान परिषद निवडणुकीचे मतदान पूर्ण झाल्यानंतरपासूनच एकनाथ शिंदे सुमारे … Read more

एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर..; राणेंचे सूचक ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे गुजरात येथे जवळपास 25 आमदारांसोबत असून राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सूचक ट्विट केलं आहे. शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता. अस … Read more