राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 3 टक्के महागाई भत्ता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्यापासून राज्य सरकारची पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनापूर्वी आज राज्य मंत्रिमंडळाची म्हत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाची निर्णय घेण्यात आले. यामध्ये राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पयतक्र परिषदेद्वारी दिली. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर … Read more

महाविकास आघाडीला गजनीची लागण; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सत्ताधारी पक्षाच्या चहापानाच्या कार्यक्रमावर आज विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला. “विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकलाय आणि सातपानी पत्र आम्हाला दिले आहे. यातले चार पाने हे बहुधा आमचेच आहेत. त्यातल्या अक्षरांमध्ये फार बदल नाहीय. त्यामुळे हे पत्र देताना विरोधी पक्षाला या गोष्टीची विस्मृती झाली की … Read more

राज्य सरकारकडून उद्या सामुहिक राष्ट्रगीत गायनाचे आवाहन

state government national anthem

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिन काल उत्साहपूर्वक वातावरणात पार पडला. देशपातळीवर गेल्या वर्षभरापासून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असल्या कारणाने त्याचाच भाग म्हणून आता राज्य सरकारने नुकताच एक अध्यादेश काढला आहे. त्याद्वारे उद्या सर्वांनी सामुहिक राष्ट्रगीत गायन करावे, असे आवाहन केले आहे. सरकारच्या अध्यादेशात म्हटले आहे की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १७ ऑगस्ट … Read more

शिंदे-फडणवीस सरकारकडून लोकशाहीच्या चिंधड्या; अजित पवारांचा हल्लाबोल

Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन उद्या बुधवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. “ज्या पद्धतीने सरकार सत्तेवर आले आहे ते अद्याप विधीमान्य नाही. शिंदे सरकार लोकशाही आणि संसदीय परंपरेच्या चिंधड्या उडवत स्थापन झाले आहे. या सरकारकडून लोकशाहीच्या चिंधड्या उडवण्यात आलेल्या आहेत,” अशी टीका पवारांनी केली. अजित … Read more

महाविकास आघाडीचे सरकार हे लबाडच निघाले; फडणवीसांची घणाघाती टीका

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून महाविकास आघाडीकडून निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. ‘गेल्या अडीच वर्षात राज्यात सरकार नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती. अडीच वर्षं ज्यांनी काही केलं नाही, ते आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. गेल्या अडीच वर्षांत 700 रुपये बोनस देतो असं सांगून एक … Read more

घरात जेवढी बायको फुगत नसेल तेवढे मंत्री फुगतात; सुप्रिया सुळेंनी नाराज मंत्र्यांची उडवली खिल्ली

Supriya Sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात आपल्याला हवी असणारी खाती न मिळाल्याने शिंदे गटातील कहाणी मंत्री नाराज आहेत. त्यावरून विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी “आजकाल बायको जेवढी फुगत नसेल तेवढे मंत्री फुगत आहेत. हे हास्यास्पद आहे, असे म्हणत या नाराज मंत्र्यांची खिल्ली उडवली आहे. … Read more

शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी, डोंगर आणि हॉटेल; नाना पटोलेंचा टोला

eknath shinde nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारने आज आपले मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर केले. खातेवाटपावर एकूण नजर फिरवली तर या संपूर्ण मंत्रिमंडळावर भाजप आणि खास करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच वरचष्मा दिसत आहे. अनेक महत्त्वाची खाती भाजपकडे असल्याने याच मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिंदे गटाच्या … Read more

खातेवाटपात फडणवीसांचाच बोलबाला; गृह, अर्थसह 7 खात्यांचा कारभार पाहणार

fadanvis shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारने आज आपले मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर केले. दोन्ही बाजूनी एकूण 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानुसार आज प्रत्येकाला वेगवेगळी खाती देण्यात आली आहेत. खातेवाटपावर एकूण नजर फिरवली तर या संपूर्ण मंत्रिमंडळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच बोलबाला दिसत आहे. नगरविकास खातं वगळता शिंदे गटाकडे विशेष … Read more

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; कोणाला कोणते मंत्रिपद

fadanvis shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचे खातेवाटप जाहीर झालं आहे. या नव्या सरकारमध्ये आत्तापर्यंत १८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र खातेवाटप अजूनही रखडलं होत. त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र आता राज्य मंत्रिमंडळाने खातेवाटप जाहीर केलं असून ही यादी राज्यपालांनी मंजूर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, सामान्य … Read more

विनायक मेटे यांच्यावर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश

Eknath Shinde Vinayak Mete 01

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे हे मराठा समाजाच्या बैठकीसाठी पुण्याहून मुंबईला निघाले असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. डोक्याला जबर मार लगाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. “या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश  अधिकाऱ्यांना दिले असून मेटे यांच्यावर उद्या बीड येथील त्यांच्या गावी शासकीय … Read more