शरद पवार तुम्हाला देव सुद्धा माफ करणार नाही; विजय शिवतारेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत पुण्यातील पुरंदर येथे एक कार्यक्रम पार पडला. यावेळी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. “50 वर्ष शरद पवारांनी या पुरंदरला काही दिले नाही. पाणी दिले म्हणालेत मग काय उपकार केले … Read more

…तर मग आनंद दिघेंचे सत्य 25 वर्ष का लपवलं?; अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

Ambadas Danve Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मालेगावातील एका कार्यक्रमात धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबतीत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे, ज्या दिवशी माझी मुलाखत होईल, त्यावेळी भूकंप होईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर औरंगाबादचे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. “तुम्हाला आनंद दिघे यांच्या मृत्यूचं खरं कारण आणि … Read more

अजित पवारांनी लिहलं मुख्यमंत्री शिंदे- फडणवीसांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासह इतर विभागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी  जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. विदर्भ व मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेले शेतजमीन आणि पिकांचे नुकसान … Read more

…म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला; अजित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

Ajit Pawar Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकताच पूरग्रस्त विदर्भ आणि मराठवाडा जिल्ह्याचा दौरा केला. दौऱ्यानंतर त्यांनी पूरग्रस्त परिस्थिती आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “नवीन सरकार राज्यात आल्यानंतर अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने अनेक चर्चा सुरू आहेत. राज्यात महिनाभरानंतरही मंत्रिमंडळ विस्तार झालेला … Read more

कोण आदित्य ठाकरे..? तो केवळ एक आमदार; तानाजी सावंत यांची टीका

Tanaji Sawant Aaditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा माजीमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून निष्ठा यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांनी आज आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. कोण आदित्य ठाकरे? तो एक आमदार आहे. आता सर्व शक्ती निघून गेल्यावर शक्तीप्रदर्शन करण्यात काय अर्थ आहे? असा सवाल करत … Read more

उद्धव ठाकरेंना भाजपासोबत युती करायची होती पण राऊतांमुळे…; रामदास कदमांचा गौप्यस्फोट

Ramdas Kadam Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊतांवर ईडी केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर जेष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत मोठा गौप्यस्फोट केला आहे. “उद्धव ठाकरे हे भाजपासोबत युती करण्यास तयार झाले होते, … Read more

राज्यात लवकरच 7500 पदांसाठी पोलीस भरती; मुख्यमंत्र्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पुढील काही महिन्यात तब्बल साडेसात हजार पदांसाठी पोलीस भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असताना भाषणातून ही घोषणा केली आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्यांची तयारीला लागावे. औरंगाबाद दौऱ्यावर असलेले शिंदे यांनी टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन … Read more

संजय राऊतांच्या अटक प्रकरणी आदित्य ठाकरेंनी दिली ही पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की…

Aditya Thackeray Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांना ईडीने काल अटक केली. त्यानंतर अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अशात शिवसंवाद यात्रेसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असणाऱ्या शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी राऊतांच्या अटकेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटावरही हल्लाबोल केला आहे. ” संजय राऊत यांना अटक करून महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचे … Read more

राऊतांच्या घरी सापडलेल्या नोटांच्या बंडलवर एकनाथ शिंदेंचं नाव? चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. काल दिवसभर ईडीने राऊतांच्या घरी छापेमारी आणि कागदोपत्रांची तपासणी केली यावेळी सुमारे 11 लाख 50 हजार रुपयांची रक्कम हाती लागली. मात्र यातील जवळपास 10 लाखांची रक्कम असणाऱ्या पाकिटावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. काही प्रसारमाध्यमांनी याबाबत … Read more

‘साहेब घात झाला’ म्हणत राजन विचारेंचे दिवंगत आनंद दिघेंना भावनिक पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे शिवसेनेत उभी फूट पडली असून सेना खिळखिळी झाली आहे. अनेक आमदार खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले आहेत. मात्र बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आणि आनंद दिघे यांचे शिष्य ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी मात्र या कठीण परिस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना साथ देण्याचा निर्धार केला … Read more