औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि. बा. पाटील, असे नामांतर महाविकास आघाडीने चुकीच्या पध्दतीने केल्याने शिंदे- भाजप सरकारने निर्णयाला स्थगिती दिली होती. या नामांतराच्या निर्णयावर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज शिक्कामोर्तब करण्यात आले. नामांतर निर्णयावर येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री … Read more

शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच राजकीय अंत होईल : संजय राऊत

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे- फडणवीस सरकार आणि सेनेच्या बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. “ज्यांनी शिवसेना सोडलेली आहे, त्यांनी शिवसेनेचा वापर करू नये आणि स्वतःचा स्वतंत्र पक्ष तयार करावा,” असा सल्ला राऊतांनी दिला आहे. तसेच “शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच राजकीय अंत होईल, असे भाकीतही खा. राऊत यांनी केले आहे. … Read more

आज माईक ओढला, उद्या पॅन्ट ओढतील, आणि…

fadanvis shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद सुरु असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा माईक ओढल्यानांतर विरोधकांनी शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज माईक ओढला, उद्या पॅन्ट ओढतील अशी जहरी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शिंदे- फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. कोल्हापूर येथील शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते. राऊत … Read more

… तर मी राजकारण सोडेन; एकनाथ शिंदेंचं ओपन चॅलेंज

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझ्या सोबत आलेल्या एकूण 50 आमदारांपैकी एकही आमदार पुढच्या निवडणुकीत पडला तर मी राजकारण सोडेन असं खुलं चॅलेंज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिले आहे. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या सत्कार सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण करत … Read more

एकनाथ शिंदेंच्या धनुष्यबाणापुढे कुणाचाच बाण टिकणार नाही : अब्दुल सत्तार

Abdul Sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवसेनेचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार सिल्लोड – औरंगाबाद येथे करण्यात आला. या कार्यक्रमात सत्तार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक करताना उध्दव ठाकरे यांच्या गटाला आव्हान दिले. “आपली शिवसेनाच ओरिजनल आहे. कोणताही नवीन बाण समोर आला तर एकनाथ शिंदेंच्या धनुष्यबाणापुढे कुणाचाच बाण टिकणार नाही, … Read more

शिंदे – फडणवीसांचे सरकार हे ढोंगी; नामांतराच्या मुद्यांवरून संजय राऊतांची टीका

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला काल शिंदे – फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. या मुद्यांवरून आज शिवसेना खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे. “ठाकरे सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर केले. मात्र, शिंदे- भाजप सरकारने नामांतरच्या निर्णयाला स्थगिती दिली. शिवसेनेनं … Read more

शिवसेना व शिवसैनिक संपवण्याची सुपारी कुणी कुणाकडून घेतली?; एकनाथ शिंदे यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांच्या मेळाव्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी विरोधकांसह नाव न घेता संजय राऊतांवर निशाणा साधला. “बाळासाहेब सांगायचे शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. मात्र, शिवसेना आणि शिवसैनिक संपवण्याची काहींनी सुपारी घेतली होती. ती कुणी कुणाकडून … Read more

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पार पडली. शिंदे- भाजप सरकारकडून पेट्रोल- डिझेलसह राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीसह नऊ महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 1) पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त – राज्यात सरकार स्थापन … Read more

BREAKING : आज रात्रीपासून पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता चांगलीच त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूचे दर वाढले असताना राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. “राज्यात आता पेट्रोल, डिझेलच्या दरावरील व्हॅट कमी करण्यात आला आहे. आज रात्रीपासूनच याची अंमलबजावणी केली जाईल,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. … Read more

राज्यात मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही; संजय राऊतांची घणाघाती टीका

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीसांचे सरकार आले आहे. या सरकारवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत या सरकारवर टीका केली आहे. “महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये गेला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. या मागचे खरे कारण … Read more