विधानसभेची निवडणुक घ्या मग बघू; उद्धव ठाकरे यांचं ओपन चॅलेंज

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंमत असेल तर विधानसभा निवडणूक घेऊन दाखवा अस खुले आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. जी गोष्ट सन्मानाने झाली असती ती तुम्ही घातपाताने का केलात असा सवाल करत तुमच्यात … Read more

कुठे गंगू तेली अन् कुठे राजा भोज…; शिवसेनेचा सोमय्यांना टोला

Uddhav Thackeray Kirit Somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी नुकताच मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एक ट्विटही केले त्यामध्ये “माफिया मुख्यमंत्री हटविल्याबद्दल अभिनंदन” असे म्हंटले. यावरून शिवसेनेचे उपनेते आणि आमदार राजन साळवी यांनी सोमय्यांना टोला लगावला आहे. “कुठे गंगू तेली आणि कुठे राजा भोज, शिवसेना … Read more

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण डोंबिवली महापालिकेतील 40 हुन अधिक नगरसेवक शिंदे गटात सामील

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आमदारांपाठोपाठ खासदार आणि नगरसेवक सुद्धा शिंदे गटात सामील होऊ लागलेत. ठाणे आणि नवी मुंबई नंतर आता कल्याण डोंबिवली महापालिकेतील ४० हुन अधिक नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदे गटाला आपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेत खिंडार पडलं आहे. कल्याण डोंबिवली … Read more

जब खोने के लिए कुछ भी न बचा हो, तो…; संजय राऊतांचे सूचक ट्वीट

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीत खांद्याला खांदा लावून सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेला बंडखोर आमदारांमुळे उतरती कळा लागली आहे. अशात विधिमंडळातील एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे आम्हीच शिवसेना असा दावा शिंदे गटाने केला असल्याने त्याच्याकडून धनुष्यबाण चिन्ह घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण जाण्याची शक्यता आहे. यावर … Read more

शिवसैनिकांनो नव्या चिन्हाची तयारी ठेवा; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

uddhav Thackery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांनी आपल्या ४० समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे काही खासदारही बंडाच्या तयारीत आहेत. आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असा दावा सातत्याने शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर … Read more

‘…हा तर संविधानाचा अपमान’, मुख्यमंत्री कार्यालयातील पुजेवरून अमोल मिटकरींची टीका

Amol Mitkari

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय भुकंपानंतर एकनाथ शिंदे (eknath shinde) हे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मागच्या गुरूवारी या दोघांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे eknath shinde) आज पहिल्यांदाच त्यांच्या शासकीय कार्यालयात आले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात पदभार स्वीकारण्याआधी पूजा केली आणि मगच कार्यालयात प्रवेश केला. पण … Read more

शिवसेनेत फक्त बेताल वक्तव्ये करणारे प्रवक्तेच शिल्लक राहणार…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीत खांद्याला खांदा लावून सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेला उतरती कळा लागली आहे. दररोज सेनेचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक शिंदे गटात दाखल होऊ लागले आहे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेचे उघडपणे दोन गट पडल्याचे दिसून आले. अशात भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष नाव न घेता उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत … Read more

अजित पवारांना शिंदे सरकारचा दणका : घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारने विरोधीपक्षनेते अजित पवार व महाविकास आघाडी सरकारला दणका देणारा निर्णय घेतला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षामधील जिल्हा विकास प्रकल्पांअंतर्गत देण्यात येणारा निधी रोखण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. अजित पवार यांच्या अंतर्गत येणाऱ्या या विभागाने 36 जिल्ह्यांसाठी विकास प्रकल्पांअंतर्गत … Read more

जर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला बोलावलं तर…; बंडखोर आमदार केसरकरांचं मोठं विधान

Deepak Kesarkar Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे याच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी नुकतेच एक मोठे विधान केले आहे. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर आम्ही नक्की जाऊ. जे घडलं त्यासाठी जबाबदार आहेत त्यांना पक्षातून काढू नका, पण थोडं तरी बाजूला ठेवा,” असेही केसरकर यांनी म्हंटले आहे. एकनाथ शिंदे यांनी … Read more

शिंदे-फडणवीस सरकारचं खातेवाटप ठरलं; गृह, महसूल खातं कुणाकडे?

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे – फडणवीस या नव्या सरकारकडून लवकरच खातेवाटप केले जाणार आहे. त्यामुळे कोणाला किती खाती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशात खातेवाटपाबाबतशिंदे- फडणवीसांनी निर्णय घेतला असून त्यामध्ये 28 खाती ही भाजपकडे तर 15 खाती ही शिंदे गटाला मिळणार आहेत. ठाकरे सरकारमधील तब्बल 8 मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले होते. … Read more