गोपीचंद पडळकरांना मंत्री करा…; कार्यकर्त्याने फडणवीसांना रक्तानं लिहिलं पत्र

Gopichand Padalkar Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपमधील धडाडीचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे सहकारी अशी गोपीचंद पडळकर यांची ओळख. राज्यात आता शिंदे – फडणवीसांचे सरकार असल्याने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुखमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस झाले. त्यांच्यानंतर आता पडळकरांच्या मंत्रिपदाचीही चर्चा रंगू लागली आहे. अशात आता पडळकरांच्या एका कार्यकर्त्याने फडणवीसांना स्वताच्या रक्ताने पत्र लिहले असून … Read more

ठाण्यात शिवसेनेला खिंडार; 66 नगरसेवक शिंदे गटात सामील

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांनी आपल्या 40 हुन अधिक समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केलं. यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अजून एक धक्का बसला असून ठाण्यातील तब्बल 66 नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र ठाण्यात एकनाथ … Read more

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पत्र देत केली ‘ही’ महत्वाची मागणी

Maratha Kranti Morcha Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज ते पदभार स्वीकारण्यासाठी मंत्रालयात दाखल झाले. तत्पूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांना पत्रही दिले. “मराठा समाजाला ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावे, मराठा आरक्षणाची पूर्तता करावी तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा,” आदी महत्वाच्या मागण्या समन्वयकांनी केल्या. एकनाथ शिंदे हे आज … Read more

रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांवर स्वखर्चाने करणार उपचार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा

Eknath Shinde

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून देण्यात आले आहेत. मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची घोषणा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाय घसरून पडलेल्या महिला पोलिसाला दिला मदतीचा हात

Eknath Shinde

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून विविध चांगल्या आणि मोठ्या घोषणांचा पाऊस पाडला आहे. त्यांनी कामाला वेगाने सुरुवात केली आहे. ते गरजेच्या ठिकाणी अधिकाऱ्यांना धारेवरही धरत आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापक विभागाच्या अधिकाऱ्यांशीदेखील चर्चा करण्यापासून ते ठाण्यासाठी नवं धरण उभारण्याबाबतची घोषणा असेल, त्यांच्या कामांचा सपाटा … Read more

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय

Eknath Shinde Toll Waiver

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठूरायाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला पंढरपुरात वारकरी, भाविक दाखल होऊ लागले आहेत. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. “पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्यात येत आहे,” असा महत्वाचा निर्णय शिंदे यांनी घेतला. एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी विविध विभागातील अधिकाऱ्यांची आढाव बैठक … Read more

माझ्यामुळं शिंदेंना विधानसभेत उमेदवारी मिळाली, ते आयुष्यातील मोठं पाप – विनायक राऊत

Vinayak Raut Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत 40 आमदारांसह भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवसेना नेत्यांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “माझ्यामुळेच एकनाथ शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली. याचा मला आता पश्चाताप होत आहे. ते माझ्या आयुष्यातील मोठं … Read more

मातोश्रीचे दार पुन्हा उघडले, तर मी नक्की जाईन; ‘या’ बंडखोर आमदाराने केलं मोठं विधान

Sanjay Rathod Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, मंत्रीमंडळ विस्ताराला वेळ असल्याने बंडखोर आमदार आता त्यांच्या मतदार संघात दाखल झाले आहेत. यामध्ये असलेले दिग्रज दारवा मतदारसंघातील बंडखोर आमदार संजय राठोड यांनी मतदार संघात पोहचतात मोठं विधान केले आहे. “आम्ही आजही शिवसेनेतच आहोत. आम्हाला आशा आहेत … Read more

शरद पवारांच्या भेटीच्या चर्चेवर एकनाथ शिंदेनी दिलं ‘हे’ उत्तर; म्हणाले की…

Eknath Shinde Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी 30 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 4 जुलै रोजी विशेष अधिवेशनामध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. याबाबत शिंदे यांनी ट्विट करत खुलासा केला आहे. “शरद पवार यांच्यासोबत कोणतीही भेट झाली नसल्याने अफवांवर … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट; नेमकं कारण काय?

Eknath Shinde Sharad Pawar 01

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर त्यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ४ जुलै रोजी विशेष अधिवेशनामध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर शिंदे हे मुंबईत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर … Read more