“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात नवीन सरकार स्थापन झालं आहे. अश्यात देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपद मिळणार नाही आणि ते उपमुख्यमंत्री होतील, हे आधीपासूनच ठरलं होतं का? याची चर्चा रंगली असताना त्यातच याबाबत आपल्याला आधीपासूनच माहिती असल्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी सांगितले आहे. ”मला माहित होतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार … Read more

आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

mla shahaji bapu patil

सांगोला : हॅलो महाराष्ट्र – काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील.. एकदम ओकेच, असं म्हणणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील (mla shahaji bapu patil) सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. ते काही दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये थांबले असताना त्यांच्या एका कार्यकर्त्यासोबत झालेल्या संभाषणातील त्यांचा हा डायलॉग काही दिवसातच महाराष्ट्रभर व्हायरल झाला. हा डायलॉग नुसता फेमस नाही झाला … Read more

शिवसैनिक गद्दार म्हणतील याची शिंदे गटातील ‘या’ नेत्यांना अजूनही भिती? कमेंट बाॅक्स बंदच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या सोबत तब्बल 40 शिवसेना आमदारांनी बंडखोरी करून भाजपसोबत सत्तास्थापन केली. शिंदेंच्या बंडखोरी मुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. खुद्द उद्धव ठाकरेंचेच मुख्यमंत्रीपद गेल्याने राज्यभरातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांचा उल्लेख गद्दार असा केला जात आहे. शिवसैनिकांच्या … Read more

मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेच; फोटोंनी वेधलं लक्ष्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेशी बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरातील उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचे फोटो पाहून अजूनही ते ठाकरे कुटुंबापासून दूर गेलेले नाहीत हे मात्र समजले. श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाडी एकादशीच्या महापूजेच निमंत्रण देण्यात आलं. यावेळी शिंदेंच्या घरातील भिंतीवर असलेल्या ठाकरे कुटुंबाच्या … Read more

‘दुर्योधन’ अन् ‘दु:शासन’ च्या वस्त्रहरणातून सध्याचे सरकार अस्तित्वात आलेय; काँग्रेसची टीका

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नव्याने अस्तित्वात आलेल्या शिंदे – फडणवीस सरकारवर ‘मविआ’ कडून निशाणा साधला जाऊ लागला आहे. दरम्यान आज काँग्रेसकडून शिंदे व फडणवीस सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विट केले असून त्यामधून त्यांनी ‘दुर्योधन’ व ‘दु:शासन’ च्या सरकारने मिळून केलेल्या लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सध्याचे सरकार अस्तित्वात आले … Read more

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा ‘या’ दिवशी होणार शपथविधी?

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात शिंदे – फडणवीस सरकार असल्यामुळे आता या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ शपथविधीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा तारीख ठरली असून दि. 12 किंवा 13 जुलै रोजी शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचे निष्ठावंत समजले जाणारे एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारले. एकनाथ शिंदे यांनी पक्षात फूट … Read more

पुण्यात शिवसेनेला खिंडार; मोठा नेता शिंदे गटात सामील

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना अजून एक धक्का बसला आहे. पुण्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडलं असून पुण्याचे नगरसेवक नाना भानगिरे हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर नाना भानगिरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यामुळे आता शिवसेनेची चिंता वाढली आहे. नाना भागिरे हे आतापर्यंत पुणे … Read more

200 जागा जिंकण्याची भाषा ही दिल्लीची…; राऊतांचा शिंदेंना चिमटा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काल विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी माझ्यासोबत आलेला एकही आमदार पडणार नाही. प्रत्येक आमदार निवडून येईल. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही 200 जागा जिंकून आणू, असे म्हंटले. त्यांच्या या भाषण वरून आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांना चिमटा काढला आहे. 200 जागा जिंकण्याची … Read more

NDRF पथके सज्ज ठेवा, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. जर पावसाचा जोर वाढला तर पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत एनडीआरएफ जवानांना तसंच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषत: रायगड, रत्नागिरी, … Read more

भाजपचे लोकच हे सरकार ठरल्यानुसार खाली खेचतील आणि…; सामनातून मोठा दावा

Sanjay Raut Devendra Fadnavis Eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बहुमत चाचणी जिंकल्यामुळे पुढचे सहा महिने या सरकारला धोका नाही असे ज्यांना वाटते ते भ्रमात आहेत. भारतीय जनता पक्षाचे लोकच हे सरकार ठरल्यानुसार खाली खेचतील व महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुकांच्या खाईत ढकलतील. शिंदे यांच्या फुटीर गटास शुद्ध हेतूने सत्तेवर बसवण्याइतके या मंडळींचे मन मोठे नाही असा आरोप शिवसेनेन आपल्या सामना अग्रलेखातून म्हंटल … Read more