देवेंद्र फडणवीस घेणार उद्याच मुख्यमंत्री पदाची शपथ?; ‘हे’ आहे मुख्य कारण

Sadabhau Khot Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली केल्या जात आहे. तर उद्या १ जुलै रोजीच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे 2 जुलै रोजी हैदराबादमध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे या … Read more

एकनाथ शिंदेंजी तुम्हाला मुख्यमंत्री झालेलं पहायचंय…

Eknath Shinde

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्याचे नगरविकास मंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर ते पुन्हा चर्चेत आले आहेत. शिवसेनेचे दोन तृतियांश आमदार आणि 10 अपक्ष आमदार फोडल्यामुळे त्यांचे सध्याचे राजकीय वजनही वाढले आहे. दरम्यान त्यांच्या समर्थकांकडून पाठींब्याचे फलकही लावले आजच्या आहे. आता त्यांचे जावली तालुक्यातील मूळ गाव असलेल्या दरे येथील ग्रामस्थांकडून … Read more

भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे? एकनाथ शिंदे म्हणतात..

Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले असून लवकरच भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन होईल. भाजपकडून शिंदे गटाला राज्यात आणि केंद्रात अनेक मंत्रीपदे देण्याची ऑफर आहे अशाही चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता खुद्द एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती देत या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला आहे. … Read more

ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उध्दवस्त, राजू शेट्टींची मविआवर जोरदार टीका

Raju Shetty

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. राज्यापालांकडून बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवण्यात आले होते. आज त्यासाठी विशेष अधिवेशन देखील बोलवण्यात येणार होते. मात्र त्यागोदरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास … Read more

BREAKING : उद्धव ठाकरेंनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

नवी मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासोबतच ठाकरे यांनी विधानसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. लाईव्ह येऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्री पद सोडत असल्याचे जाहीर केले. शिवसेनेतील नेत्यांची बंडखोरी आणि १० दिवसांच्या सत्तानाट्यानंतर आज अखेर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं आहे. शिंदे गटाने … Read more

Breaking: सर्वोच्च न्यायालयाची उद्या महाराष्ट्र विधानसभेवर फ्लोअर टेस्ट घेण्यास परवानगी

eknath shinde uddhav thackeray

नवी मुंबई । बहुमत चाचणी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यामुळे उद्या महाराष्ट्र विधानसभेवर फ्लोअर टेस्ट घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. न्यायालयाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारसाठी मोठा धक्का समजला जात आहे. Supreme Court gives go ahead to the floor test in the Maharashtra Assembly tomorrow; says we are not staying tomorrow's floor test. … Read more

शिवसेना नेते एकनाथ शिंदे व महेश शिंदे यांचा बॅनर फाडला

Eknath Shinde Mahesh Shinde Banner

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके शिवसेनेचे आमदार तथा मंत्री एकनाथ शिंदे व कोरेगावच्या आमदार महेश शिंदे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या कार्यकर्त्यांनी सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन येथे पाठींबा व शुभेच्छा देणारा बॅनर लावला होता. संबंधित बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान शिंदे समर्थकांनी वाठार स्टेशन येथील पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात … Read more

ठाकरे पिता-पुत्रांनी आता थेट गुवाहाटीला जाऊन…; मनसेचा टोला

Uddhav Thackeray Aaditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा पत्राच्या माध्यमातून परत येण्याचे आवाहन केल्यानंतरही एकनाथ शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अशात आता शिंदे गट मुंबईत दाखल होत असल्याने मुंबईसह राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून मनसेचे नेते गजानन काळे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे. “भावनिक … Read more

बहुमत चाचणी मध्ये आमचाच विजय होईल- एकनाथ शिंदे

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बहुमत चाचणी मध्ये आमचाच विजय होईल, महाराष्ट्राला प्रगती पथावर नेण्यासाठी आम्ही बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेऊन जातोय असं विधान बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी केलं. आज शिंदे यांच्यासहित सर्व बंडखोर आमदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते एकनाथ शिंदे म्हणाले, इथे आलेलं सर्व आमदार स्वखुशीने आलेत. त्यांच्या कडे बघितल्या … Read more

राज्यपालांनी बोलवलेल्या विशेष अधिवेशनावर कायदेतज्ज्ञ उल्हास बापटांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले…

Ulhas Bapat Bhagat Singh Koshari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारला आपले बहुमत सिद्ध करण्याचा शेवटचा अल्टीमेटम राज्यपाल भगत सिंह कोशारी यांनी दिला आहे. त्यासाठी त्यांनी उद्या विशेष अधिवेशनही बोलवले आहे. त्यांच्या या निर्णयावर आता महाविकास आघाडीतील नेत्यांसह कायदे तज्ज्ञांकडून निशाणा साधला जात आहे. कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून “राज्यपालांनी आत्तापर्यंत अनेकदा घटनेचं उल्लंघन केले आहे. … Read more