Voter Awareness: 20 हजार कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना दिले जाणार निवडणुकीचे प्रशिक्षण

Voter Awareness

Voter Awareness | पुढील एप्रिल महिन्यापासून लोकसभा निवडणुका (Loksabha Election) सुरू होणार आहेत. त्यामुळे यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. याअंतर्गत आज 378 क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे जिल्हा नियोजन भवनमध्ये प्रशिक्षण घेतले जाईल. निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे आठ ते दहा मतदार केंद्राची जबाबदारी सोपवण्यात येते. या जबाबदारीमध्ये काही चूक झाल्यास याचे मोठे नुकसान सहन … Read more