Voter Education: मतदान स्लिप ऑनलाइन कसे डाउनलोड करावे? लगेच प्रोसेस जाणून घ्या

Voter slip

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशात एकूण 7 टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आली आहे. तर 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेण्यात येईल. त्यामुळे आपल्याला माहित असायला हवे ते मतदान करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असेल ते म्हणजे मतदान स्लिप. (Voter Education) या स्लिपशिवाय तुम्हाला मतदान करता येणार नाही. त्यामुळे … Read more

Voter Awareness: मतदान होण्यापूर्वीच उमेदवाराचा मृत्यू झाल्यास काय होते? वाचा नियम

Voter Awareness

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या देशभरातील विविध भागातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. परंतु तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की, एखाद्या व्यक्तीने उमेदवारीचा अर्ज दाखल केला मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला तर अशावेळी निवडणूक आयोग काय निर्णय घेत असेल. (Voter Awareness) तसेच मतदान झाल्यानंतर एखाद्या उमेदवाराचा मृत्यू झाला तर तेव्हा … Read more

Voter Awareness: एका EVM मशीनची किंमत किती असते? एका क्लिकवर वाचा

EVM Machine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्यामुळे ईव्हीएम मशीनचा (EVM Machine) मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा भाग बनला आहे. (Voter Awareness) कारण की, आता देशात ईव्हीएम मशीनच्या माध्यमातूनच मतदान करण्यात येत आहे. या मशीनमुळे निवडणुकांचा खर्च कमी होतो, असे म्हणले जाते. त्यामुळे निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीन सर्वात महत्त्वाची होत चालली आहे. या … Read more

Voter ID : मतदान कार्ड नसलं तरी करता येणार मतदान; ही ओळखपत्रे ग्राह्य धरली जाणार

voting without voter card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. आपल्या महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानुसार 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठीच आपल्याकडे मतदान ओळखपत्र (Voter ID) तर असावेच लागते. परंतु जर तुमचं मतदान ओळखपत्र हरवलं … Read more

नाद खुळा ऑफर!! मतदानाचा टक्का वाढल्यास हॉटेलमध्ये 20% डिस्काउंट मिळणार

voters discount in hotel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मतदानाचा टक्का वाढल्यास हॉटेलमध्ये 20% डिस्काउंट .. होय हे वाचून तुम्हालाही विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी उत्तराखंड निवडणूक आयोगाने मतदारांना 20 टक्के सूट देण्याची विनंती हॉटेल असोसिएशनला केली आहे. या अनोख्या ऑफर मुळे आता उत्तराखंड मध्ये मतदानाचा टक्का वाढतो का ते पाहावं लागेल. … Read more

Voter Awareness: VVPAT नेमके कसे काम करते? याचा फायदा तरी काय?

VVPAT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 19 एप्रिल ते 4 जून दरम्यान देशभरात लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. यंदाच्या वर्षी या निवडणुका एकूण 7 टप्प्यांमध्ये घेतल्या जातील. (Voter Awareness) मात्र त्यापूर्वीच न्यायालयाने लोकसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान व्हीव्हीपीएटी स्लिप्सची मोजणी करता येऊ शकते का? याबाबत सरकारला उत्तर मागितले आहे. तसेच, विरोधकांनी देखील ईव्हीएमबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे … Read more

Voter Awareness: मतदान कार्डमुळे भोगावी लागू शकते तुरुंगवासाची शिक्षा; त्वरीत हे काम करा पूर्ण

Voting card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मतदान करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे निवडणूक ओळखपत्र. यालाच आपण मतदान कार्ड म्हणून देखील संबोधतो. मतदान कार्ड काढले नसल्यास आपल्याला मतदान करता येत नाही. यासह मतदानाच्या यादीमध्ये नाव नसल्यासही मतदान करण्याचा अधिकार बजावता येत नाही. म्हणजेच निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचे असते ते मतदान कार्ड. परंतु याच मतदान कार्डमुळे एखाद्या व्यक्तीवर गुन्हा देखील … Read more

Voter Awareness: 20 हजार कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना दिले जाणार निवडणुकीचे प्रशिक्षण

Voter Awareness

Voter Awareness | पुढील एप्रिल महिन्यापासून लोकसभा निवडणुका (Loksabha Election) सुरू होणार आहेत. त्यामुळे यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. याअंतर्गत आज 378 क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे जिल्हा नियोजन भवनमध्ये प्रशिक्षण घेतले जाईल. निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे आठ ते दहा मतदार केंद्राची जबाबदारी सोपवण्यात येते. या जबाबदारीमध्ये काही चूक झाल्यास याचे मोठे नुकसान सहन … Read more

Voter Awareness: मतदान ओळखपत्र नसतानाही मतदान येत का करता?? वाचा काय सांगतो कायदा

Voting card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर झाल्यापासून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यंदा अनेक तरुण मुलं-मुली लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करतील. हे मतदान करत असताना त्यांच्याकडे ओळखपत्र असणे आवश्यक असेल. परंतु एखाद्या व्यक्तीकडे चुकून हे ओळखपत्र (Voting card) नसेल तर त्याला देखील मतदान करता येईल. परंतु हे कसे शक्य आहे असा प्रश्न … Read more

Voting List : मतदान यादीत तुमचं नाव आहे का? इथे करा चेक

Voting List Name Check

Voting List । देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं आहे. भारतात लोकसभेच्या तब्बल ५४३ जागा आहेत. त्यासाठी एकूण ७ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतदानाच्या तारखाही निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यात मतदान होणार आहे. १७ एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा आहे. भारत हा लोकशाही जपणारा देश असून … Read more