चीन व्हिलन असल्याचे सांगून निवडणुका जिंकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा डाव?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या वर्षाअखेरीस होणाऱ्या निवडणुकीत चीन त्यांना विजयी होताना पाहू शकत नाही, असा आरोप ट्रम्प यांनी गुरुवारी केला.चीनच्या या कथित हेतूमागील कारणेही त्यांनी उघड केली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “चीन मला पुन्हा निवडून … Read more

कोरोनाशी लढण्याच्या भावनेचे दक्षिण कोरियाच्या लोकांकडून कौतुक;अध्यक्षीय निवडणुकीत सरकारला स्पष्ट बहुमत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस साथीच्या काळात जेथे अनेक देशांमध्ये सरकारे आणि राजकारण्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे, तेथे दक्षिण कोरियामधील सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत पुन्हा जनतेने निवडून दिले आहे. कोरोना या साथीच्या दरम्यान झालेल्या संसदीय निवडणुकीत दक्षिण कोरियाच्या सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाने दणदणीत विजय मिळविला आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांना जनतेने विक्रमी बहुमत … Read more

प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभा; खैरे, रावतेंचा पत्ता कट! शिवसेनेत धुसफूस

मुंबई | काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी घोषित झाली आहे. चंद्रकांत खैरे आणि दिवाकर रावते या ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेत्यांना डावलण्यात आल्याने शिवसेनेत नाराजी पसरली आहे. याबाबत प्रतिक्रिया देतांना चंद्रकांत खैरे म्हणाले की – पक्षात जुन्या नेत्यांचीही गरज असते; संधी मिळाली असती तर बळ मिळाले असते. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत खैरे … Read more

केवळ राज्यातच कशाला? संपूर्ण देशात मध्यावधी निवडणूक घ्या; पवारांचे भाजपला प्रतिआव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या, जनता कोणाच्या बाजूनं आहे ते कळेल’, असं आव्हान महाविकास आघाडी सरकारला केलं होत. फडणवीसांच्या या आव्हानाला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चोख उत्तर देत खुलं आव्हान दिलं आहे. ”केवळ राज्यातच कशाला? … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसची धडप; मोर्चेबांधणीला सुरुवात

राज्यात नव्या आघाडीमुळे अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर सत्ता समीकरणे बदलायला सुरुवात झाली. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसकडून रणनीती आखण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यामधील 750 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना सुरू; डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश

प्रभाग रचनेचे काम जलदगतीने करून 30 डिसेंबर २०१९ पर्यंत प्रभाग रचना निश्‍चित करण्यात याव्यात अशा सूचनानिवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण १ हजार ४०० ग्रामपंचायती आहेत. त्यापकी निम्म्या म्हणजे ७०० ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर २०१९ पर्यंत संपणार असून, त्यांच्या निवडणुकीची तयारी सुरु करण्यात अली आहे

धुळे महापौरपदाच्या आरक्षणाचा वाद कोर्टात; रोटेशनाचा क्रम चुकविल्याचा नगरसेवकांचा आरोप

धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदाची माळ कोणाच्य गळ्यात पडणार यावरुन खलबते रंगली असतानाच, आता महापौरपदाच्या आरक्षणाचा वाद हायकोर्टात पोहचला आहे.

राज्यातील विद्यार्थी निवडणुकांवर टांगती तलवार, विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

सध्या राज्यातील सरकार स्थापनेबद्दलचे चित्र अस्पष्ट असून आणखी किती दिवस राष्ट्रपती राजवट लागू राहणार याबद्दल काहीच कल्पना नाही आहे. या सत्तेच्या नाट्यमय घडामोडीत विद्यार्थी निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. आणि अवघ्या दोन महिन्यांत परीक्षांचा हंगाम सुरु होत असल्याने विद्यार्थी निवडणूक होणार का असा सवालही उपस्थित होतोय. राज्यातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयीन स्तरावर सप्टेंबर २०१९ मध्ये विद्यार्थी निवडणूका घेण्याचे ठरले होते. या निवडणूकांनंतर विद्यार्थी परीषद अस्तित्वात येणे आवश्यक होते. मात्र विधानसभा निवडणूकादेखील याच दरम्यान होत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सरकारने विद्यार्थी निवडणूका पुढे ढकलल्या होत्या.

‘शंभरी’ पार केलेल्या आजीने बजावला तिसऱ्या पिढी सोबत मतदानाचा हक्क

नाशिकच्या गवळाने गावात राहणाऱ्या १०२ वर्षांच्या सखुबाई नामदेव चुंबळे मात्र प्रत्येक निवडणुकीत आपल्या संपूर्ण परिवाराला घेऊन जात मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी आपल्या तीन पिढ्यांना बरोबर नेत आज देखील मतदान केलं. आणि तरुणांसमोर एक आदर्श निर्माण करणाऱ्या करून दिला.

‘रस्त्यांवर सभा घेऊ द्या!’ निवडणूक आयोगाला ‘मनसे’ विनंती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा पावसामुळं रद्द झाल्यानंतर मनसेनं रस्त्यावर सभा घेण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसं पत्र मनसेनं राज्य निवडणूक आयुक्तांना लिहिलं आहे. पाऊस लांबला असून, मैदानांत चिखल होत आहे. त्यामुळं सभा घेण्यात अडचणी येत आहेत, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.