मध्यप्रदेश आणि मिझोराम मधे आज मतदान

Voting in Mizoram and MP

भोपाळ | मध्यप्रदेश आणि मिझोराम या दोन राज्यात आज बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मध्यप्रदेशात 230 तर मिझोराममध्ये 40 जागा आहेत. सध्या मध्यप्रदेशात भाजपचे तर मिझोराममध्ये काँगेसचे राज्य आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची मानण्यात येत आहे. या दोन्ही राज्यांमधील जाहीर निवडणूक प्रचार सोमवारी समाप्त झाला. भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, … Read more