काँग्रेसच्या जाहीरनाम्यात या मुद्द्यांचा समावेश

Untitled design T.

नवी दिल्ली /  लोकसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेसने आपला जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला.यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह दिग्गज काँग्रेस नेते यावेळी उपस्थित होते.काँग्रेसच्या जाहीरनाम्यात अनेक महत्वपूर्ण मुद्यांवर भर देण्याला आला आहे. जन आवाज असं या जाहीरनाम्याला नाव देण्यात आलं असून, त्याच्या मुखपृष्ठावर ‘हम निभाएंगे’ असं लिहिण्यात आलं … Read more

वर्ध्यातील सभेत मोदींनी साधला पवारांवर निशाणा…

Untitled design T.

वर्धा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर होणाऱ्या सध्या प्रचार सभेत नेतेमंडळी विरोधी पक्षांवर हल्लाबोल चढवत आहेत. त्याच प्रमाणे नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील सभेत बोलताना राष्ट्रवादीवर हल्लाबोल चढवला. यावेल्ली बोलताना मोदी म्हणाले कि, ‘राष्ट्रवादी पक्ष पवार घराण्याच्या अंतर्गत वादाचा बळी ठरत चालला आहे.’ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोणतीही गोष्ट विचार पूर्वक करतात असे बोलले … Read more

मोदींनी हे मराठी वाक्य बोलून भाषणाला सुरवात केली

Untitled design T.

वर्धा प्रतिनिधी | लोकसभा निवडणूतिच्या पार्श्ववभूमीवर नरेंद्र मोदी यांनी आजपासून प्रचार सभेला सुरवात केली आहे. वर्धा येथे त्यांची पहिली प्रचार सभा आज असणार होती. या सभेत बोलताना मोदींनी पहिले वाक्य मराठीत बोलून भाषणाला सुरवात केली. ‘महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या वर्धा भूमीला मी शाष्टांग दंडवत घालतो’ हे वाक्य भाषणाच्या सुरवातीला मराठीतून … Read more

आज मोदींची वर्ध्यात पहिली सभा होणार

Untitled design

वर्धा प्रतिनिधी | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत. महाराष्ट्रातील या दौऱ्यात मोदी सर्वप्रथम वर्धा येथे भेट देणार आहे. सकाळी ११.३० च्या सुमारास वर्ध्यातील स्वावलंबी मैदानात मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मोदी वर्धा येथे येऊनही वर्ध्यातील सेवाग्रामला भेट देणार नाहीत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षातील राजकीय नेते देशभरात प्रचार सभा … Read more

भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील १६ उमेदवारांची नावे जाहीर

Untitled design T.

नवी दिल्ली प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली असून पहिल्या यादीत १८२ उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील अनेक अपेक्षित मतदारसंघातील १६ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. महाराष्ट्रात ११ एप्रिल २०१९ रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला ७ जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात १८ … Read more

म्हणून मोहित पाटील पिता-पुत्र भाजपच्या वाटेवर ?

Untitled design T.

सोलापूर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर माढात लोकसभेसाठी दुसरा उमेदवार अजूनही घोषित करण्यात आला नाही. लोकसभा मतदारसंघ माढा इथे विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली. मात्र त्यातही माढ्याच्या जागेबाबत काहीही निर्णय … Read more

शिवसेना गोव्यात भाजपविरोधी लढणार- संजय राऊत

Untitled design T.

पणजी प्रतिनिधी | गोव्यात शिवसेना भाजपविरोधी लढणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना भाजपविषविरोधी लढणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती असली तरी, गोव्यात मात्र तसे चित्र दिसणार नसल्याचे राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गोव्यात शिवसेना भाजपविरोधी दोन्ही निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. उत्तर गोव्यात जितेश कामात तर दक्षिण गोव्यात राखी … Read more

‘या’ कारणामुळे राधाकृष्ण विखे-पाटील नगरमध्ये प्रचार करणार नाहीत

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | शरद पवारांनी बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल केलेले वक्तव्य दुर्देवी होते, त्यामुळे आपल्याला दु:ख झाल्याने नगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदराच्या प्रचारास मी जाणार नसल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावरही निशाणा साधला. शरद पवार यांच्या मनात … Read more

भाजपकडून मोदी प्रचारासाठी महाराष्ट्रात, २५ सभा होणार

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणूका काही दिवसातच पार पडणार आहेत. महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होईल. ७ जागांसाठी ११ एप्रिलला पहिला टप्पा पार पडणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांची प्रचारासाठी लगबग सुरु झाली आहे. भाजपकडून महाराष्ट्रात २५ मोठ्या सभा घेतल्या जाणार आहेत, यासाठी भाजपची जय्यत तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः यातील काही सभांसाठी उपस्थित राहणार … Read more

जनहितासाठी शिवसेना-भाजप युती….देवेंद्र फडणवीस

Untitled design

वरळी प्रतिनिधी | शिवसेना-भाजप यांच्या युती संदर्भात वरळी येथे संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कि,”राष्ट्रीय विचारांचे पक्ष एकत्र यावे अशी जनभावना होती याचा मान राखून आम्ही एकत्र एकत्र येत आहोत.” भाजप-शिवसेना लिक्सभा आणि विधानसभेसह सर्व आगामी निवडणूक युतीने लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि … Read more