कराड पंचायत समितीचे आरक्षण जाहीर : अनेक इच्छुकांच्या आशा गुंडाळल्या

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी कराड पंचायत समितीचे गण निहाय आरक्षण सोडत 2022 पार पडली. प्रातांधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार विजय पवार, नायब तहसिलदार आनंदराव देवकर, मंडलधिकारी युवराज पवार यांच्या उपस्थित लहान मुलांच्या हस्ते आरक्षण सोडत पार पडली. यामध्ये अनेक इच्छुकांच्या दांड्या उडाल्या. तर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असून 14 महिलांनाही संधी मिळेल. आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे … Read more

उदयनराजेंची दिल्लीत फोटोसेशनची नौटंकी सुरू : आ. शिवेंद्रसिंहराजेंची टीका

Satara Udayn Shivendra Raje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कास धरण उंची वाढवण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामुळे निधी मिळाला. निधी संपल्यामुळे या प्रकल्पाचे काम रखडले. त्यावेळीही मी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून अजितदादांच्या सहकार्याने वाढीव निधी मिळवून दिला. आता या प्रकल्पाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे, असे असताना वाढीव पाईपलाईनचा पत्ताच नाही. त्यामुळे सातारकरांना कासचे वाढीव पाणी फक्त … Read more

रयत कारखान्याच्या चेअरमनपदी अँड. उदयसिंह पाटील- उंडाळकर बिनविरोध

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शेवळेवाडी (म्हासोली) (ता. कराड) येथील रयत सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन, व्हा. चेअरमन पदाची निवडी बिनविरोध होऊन चेअरमनपदी अँड. उदयसिंह पाटील – उंडाळकर तर व्हाईस चेअरमनपदी आप्पासाहेब गरुड यांची पुनश्च निवड झाली. कारखान्याच्या कार्यालयात अध्यासी अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक संदीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या. रयत सहकारी … Read more

कृष्णा बँकेच्या चेअरमनपदी डॉ. अतुल भोसले बिनविरोध

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी बँकेच्या चेअरमनपदी डॉ. अतुल भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमनपदी दामाजी मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कृष्णा सहकारी बँकेला … Read more

आगामी निवडणुका स्वबळावर `कमळ` चिन्हावर लढणार, आघाडी नाही : डाॅ. अतुल भोसले

Dr. atul Bhosale

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसह सर्वच निवडणुका भारतीय जनता पक्ष चिन्हावर लढणार आहे. कराड नगरपालिकेत 31 जागांवर `कमळ` चिन्हावर उमेदवार उभे राहतील, तेथे कोणाशीही आघाडी करणार नाही. तसेच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणूक लागल्यास तेथेही भाजपाचा उमेदवार उभा असेल, असे सातारा जिल्हा लोकसभा प्रभारी डाॅ. अतुल भोसले यांनी आज … Read more

अशोकराज पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध : चेअरमनपदी शरद चव्हाण बिनविरोध

कराड | अशोकराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या साकुर्डी पेठ 2022-23 ते 2026- 2027 ची निवडणूक बिनविरोध पार पडली. जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमनपदी शरद जयसिंगराव चव्हाण यांची तर व्हा. चेअरमनपदी शिवाजी यशवंत यादव यांची बिनविरोध निवड झाली. अशोकराज पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालकपदी तुकाराम निवृत्ती डुबल, नवनाथ शिवराम पालेकर, राजकुमार जयसिंगराव चव्हाण, विजय सदाशिव निकम, … Read more

कराड नगरपालिका निवडणूक : कोण- कोणासोबत ठरेना त्यामुळे इच्छुकांना कुठे जायचं कळेना

Karad Nagerpalika

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील काॅंग्रेसचा हात, भाजपाचे कमळ आणि लोकशाहीची आघाडी ठरली. त्यासोबत यशवंत विकास आघाडी आणि जयवंतराव पाटील यांचा स्वतंत्र गट कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत असणार ठरलं. पण कोण- कोणासोबत ठरेना त्यामुळे इच्छुकांना कुठे जायचं हेच कळेना अशी परिस्थिती कराड नगरपालिकेच्या निवडणुकीला बाशिंग बांधलेल्याची झाली आहे. कराड नगरपालिकेत काॅंग्रेस पक्षाच्या हात चिन्हावर तर … Read more

रयत साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक अखेर बिनविरोध

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी उंडाळे- शेवाळवाडी (म्हासोली) (ता. कराड) येथील रयत सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक विद्यमान चेअरमन अँड उदयसिंह पाटील -उंडाळकर यांचे नेतृत्वाखाली अखेर बिनविरोध झाली. अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी विरोधी गटाने उर्वरित 14 जागा वरील अर्ज माघारी घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. रयत सहकारी साखर कारखान्याची स्थापना 1996 साली माजी सहकार … Read more

घरावरुन काँग्रेसचे झेंडे काढत सर्व सुविधा बंद करा, मग 10-5 मतं कमी मिळाली तरी…; भाजपा नेत्याचा Video Viral

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडीओ हे येत असतात. सध्या अशाच एक व्हिडीओ शोषलं मीडियावर व्हायरल झाला आहे. तो आहे मध्यप्रदेशमधील रतलाम येथील भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार प्रल्हाद पटेल यांचा. या व्हिडीओमध्ये ज्यांच्या घरांवर काँग्रेस पक्षाचा झेंडा आहे, तो काढून टाकण्याचे पटेल सांगत आहेत. तसेच ज्यांच्या घरावर काँग्रेसचा झेंडा आहे, त्यांच्या सर्व सुविधा … Read more

ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणुका झाल्यास उद्रेक होईल : भानुदास माळी

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी निवडणूक आयोगाने नुकत्याच राज्यातील 17 जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणूका जाहिर केल्या आहेत. परंतू या निवडणूकांना राज्यातील ओबीसी समाजाचा पुर्ण विरोध असून ओबीसींच्या आरक्षणा शिवाय निवडणूका घेण्यात येऊ नये अन्यथा राज्यात ओबीसी समाजाच्या सहनशिलतेचा अंत होईल आणि होणाऱ्या उद्रेकाला सर्वस्वी राज्य सरकार व निवडणूक आयोग जबाबदार असेल असे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस … Read more