कराड नगरपालिकेची निवडणूक भाजप कमळ चिन्हावरच लढविणार : एकनाथ बागडी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भारतीय जनता पक्षाने सर्वच निवडणुका या पक्षाच्या निवडणुकावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कराड नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीतही सर्व जागा पक्षाच्या चिन्हावरच लढविल्या जातील, असे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी जाहीर केले. कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी आगामी कराड नगरपालिकेच्या … Read more

अकोल्यात ‘वंचित’च्या उमेदवारांनी मारली बाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी मोठी लढत होत असताना अकोला जिल्हा परिषद पोट निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडीने आपली सत्ता अबाधित ठेवली आहे. या ठिकाणी वंचित बहुजनच्या 6 जागा निवडून आल्या आहेत तर राष्ट्रवादीच्या 2 आणि शिवसेना व भाजपला 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे. … Read more

महाविकास आघाडीने ओबीसी समाजाला निवडणुकीतून हद्दपार केले : एकनाथ बागडी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर येथील निवडणुका शिवेसना काँग्रेस राष्ट्रवादीच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या आहेत. आघाडी सरकारने वेळीच इंम्पेरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर ओबीसींवर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती. त्यामुळे आम्ही राज्यभर आज महाविकास आघाडीचा जाहीर निषेध करत असल्याचे भाजपचे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी सांगितले. कराड येथील … Read more

ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत….; राष्ट्रवादीने स्पष्ट केली भूमिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत राज्यातल्या निवडणुका घेऊ नये अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत माहिती दिली. मुंबईत आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यानंतर नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ओबीसी आरक्षण … Read more

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी ‘सह्याद्री’वर खलबते

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारीसाठी अनेकांनी फिल्डींग लावलीय. उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी इच्छुकांकडून सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर अनेकांकडून भेट घेत मागणी केली जात आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरु … Read more

1 जुलैपासून सरकार करणार Electoral Bonds ची विक्री, करात सवलत देण्यासहित मिळणार अनेक फायदे

नवी दिल्ली । Electoral Bonds चा 17 वा हप्ता देण्यास सरकारने मंगळवारी मान्यता दिली. ते 1 जुलै ते 10 जुलै दरम्यान खुले असतील. पाच राज्यात होणार्‍या विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी ही मंजुरी देण्यात आली आहे. राजकीय देणग्यांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राजकीय पक्षांना रोख देणगीचा पर्याय म्हणून electoral bond scheme ची व्यवस्था केली गेली … Read more

किरण मजुमदार शॉ म्हणाल्या,”कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे त्सुनामीसारखेच देशाचे नुकसान झाले”

नवी दिल्ली । देश सध्या कोरोनाव्हायरसच्या दुसर्‍या लाटेशी झगडत आहे. मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर बायोकॉन या फार्मा कंपनीचे प्रमुख किरण मजूमदार शॉ यांनी म्हटले आहे की,” भारताचे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे त्सुनामीसारखे नुकसान झाले आहे.” शॉ म्हणाल्या की,” कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होण्यामागील राज्यांमध्ये निवडणुका आणि धार्मिक कार्यक्रम हे प्रमुख कारण आहे.” वन-शेअर वर्ल्डने जगभरातील … Read more

देशातील या पाच राज्यांत निवडणुका जाहीर; जाणुन घ्या तारखा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगाल, आसामसह तमिळनाडू, केरळ या राज्यात आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात येत्या काही दिवसातच निवडणुका होणार असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आलीय. मुख्य निवडणूक आयुक्तांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा केली आहे. आज निवडणूक आयोगाने या पाचही राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या. त्यामुळे या राज्यांमधील निवडणुकांकडे लक्ष ठेऊन असलेल्यांची प्रतिक्षा संपलीय. … Read more

आपला investment portfolio भविष्यासाठी तयार आहे? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण जागतिकीकरणाच्या जगाकडे वेगाने वाटचाल करत आहोत. भारतीय ग्राहक म्हणून आपण विविध प्रकारच्या उच्च प्रतीच्या वस्तूंचा आणि भारताबाहेर उत्पादित सेवांचा फायदा घेत आहोत, पण ते देशांतर्गत तयार होत नाहीत. मोबाईलपासून ते लक्झरी कार अशी सर्व उदाहरणे आहेत जी आपण बाहेरून आयात करतो. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात, एकापेक्षा जास्त देशांमध्ये किंवा जागतिक स्तरावर … Read more

या अभिनेत्रीने करोडो रुपयांच्या किसींग सीन्सच्या ऑफर्स नाकारल्या, तरी जिंकली राष्ट्रीय पुरस्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चित्रपटातील किसींग सीन्स आजजघडीला फार मोठी गोष्ट नाही. एकेकाळी  किसींग सीन देण्यास कलाकार धजावत नसत. पण आता मात्र अगदी खुल्लमखुल्ला किसींग सीन्स दिले जातात. असे सीन्स देताना आजचे कलाकार जराही मागेपुढे पाहत नाही. अर्थात आजही काही मोजके कलाकार असे सीन्स देण्यास स्पष्ट नकार देतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे किर्ती सुरेश. किर्ती … Read more