Honda Activa : अवघ्या 2 दिवसात लॉन्च होणार होंडा अ‍ॅक्टिव्हाची ‘ही’ इलेक्ट्रिक मॉडेल; पहा किंमत आणि फीचर्स

Honda Activa Electric

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात ऑटो मोबाईल क्षेत्रात नामवंत असलेल्या (Honda Activa) कंपनीने आपले नवीन इलेक्ट्रिक मॉडेल तयार केलेले आहे. कंपनीकडून इलेक्ट्रिक स्कूटर 23 जानेवारी रोजी लॉन्च करणार आहे. कंपनीने हे Activa चे इलेक्ट्रिक व्हर्जन आणले आहे. जाणून घेऊया याची किंमत आणि खास फीचर्स काय आहेत ते…. होंडा कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या या नवीन मॉडेलला … Read more

लवकरच लॉन्च होणार स्वस्त Electric Bike, एका चार्जिंगमध्ये मिळेल 135KM रेंज

Electric Bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Electric Bike : सध्याच्या महागाईच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. ज्यामुळे आता लोकांचा कल इलेक्ट्रिक गाड्या घेण्याकडे वाढतो आहे. तसेच या काळात अनेक कंपन्यांकडून इलेक्ट्रिक गाड्या देखील लाँच केल्या जात आहेत. याच दरम्यान आता हैदराबादची इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी असलेल्या Pure EV ने भारतीय बाजारात आपली नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल … Read more

HOP OXO Electric Bike : ‘या’ Electric Bike ची डिलिव्हरी सुरु; 150 किमी मायलेज

HOP OXO Electric Bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील (HOP OXO Electric Bike) सर्वात वेगाने वाढणारी इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी Hop Electricने आज आपल्या फ्लॅगशिप हाय-स्पीड ई-बाईक, HOP OXO ची डिलिव्हरी सुरू केली आहे . हि इलेक्ट्रिक बाईक लॉन्च झाल्यापासून आत्तापर्यंत १० हजार लोकांनी बुकिंग केलं होत. सध्या कंपनीने जयपूरमधील ग्राहकांना 2500 युनिट्स डिलिव्हरी केली आहे. येत्या काही दिवसात … Read more

Electric Bike : 307 किमी मायलेज देणारी Electric Bike लॉन्च; पहा किंमत

Electric Bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या (Electric Bike) वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. त्याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी अल्ट्राव्हायोलेटने गुरुवारी आपली इलेक्ट्रिक बाईक F77 भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. आकर्षक लूक आणि दमदार इलेक्ट्रिक मोटरने सुसज्ज असलेली ही स्पोर्ट बाईक तीन पर्यायांमध्ये (एअरस्ट्राइक, लेझर आणि शॅडो) आणि … Read more

Electric Bike : देशातील पहिली Gear वाली Electric Bike सादर; किती आहे मायलेज?

Electric Bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि (Electric Bike) डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. एकामागून एक अनेक अलेकट्रीक गाड्या बाजारात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अहमदाबाद स्थित टेक्नोलॉजी स्टार्ट-अप Matter कंपनीने देशातील पहिली गियर इलेक्ट्रिक मोटरसायकल सादर केली आहे. ही गाडी चावी शिवायही सुरु करू शकता. खडबडीत रस्ते आणि रोडवे अशा … Read more

Ola Electric Bike : E- Scooter नंतर OLA आणणार इलेक्ट्रिक Bike; कधी होणार लॉन्च?

Ola Electric Bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी (Ola Electric Bike) इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी ओला इलेक्ट्रिक आता लवकरच नवीन बाईक आणण्याच्या तयारीत आहेत. कंपनीच्या सीईओ भाविश अग्रवाल यांनी याबाबत ट्विट करत संकेत दिले आहेत. अग्रवाल यांनी एक पोस्ट करत तुम्हाला कोणती बाईक आवडते? असा सवाल केला आहे तसेच ४ गाड्यांचे पर्यायही दिले आहेत. कधी होणार … Read more

HOP OXO Electric Bike : 150 किमी रेंज असलेली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

HOP OXO Electric Bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात (HOP OXO Electric Bike) इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर आता जयपूर येथील HOP इलेक्ट्रिक मोबिलिटीने कंपनीने आपली नवीन HOP OXO इलेक्ट्रिक बाईक भारतीय बाजारपेठेत 1.25 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीसह लॉन्च केली आहे. ही इलेक्ट्रिक मोटरसायकल HOP OXO आणि … Read more

Ather 450x Gen 3 : Ather ने लॉंच केली दमदार इलेक्ट्रिक स्कुटर; पहा किंमत आणि फीचर्स

Ather 450x Gen 3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची (Ather 450x Gen 3) चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत.त्याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी Ather Energy ने आपली नवीन स्कूटर Ather 450X Gen 3 भारतात लॉन्च केली आहे. या इलेकट्रीक स्कुटरची किंमत 1.55 लाख रुपये असून बुधवार पासून विक्री सुरु झाली … Read more

Shocking : युवतीचा Electric Bike चार्जिंगला लावताना शाॅक लागून मृत्यू

कराड | इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्जिंगला लावताना शॉक लागून युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. कराड तालुक्यातील म्होप्रे येथे ही घटना घडली. शिवानी अनिल पाटील (वय- 23) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. रात्री उशिरा शोकाकूल वातावरणात शिवानीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्होप्रे येथील शिवानी पाटील ही युवती इलेक्ट्रिक दुचाकीचा वापर करीत होती. शुक्रवारी बाहेरगावी … Read more

साताऱ्यात Electric Bike जळून खाक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा- लोणंद मार्गावर असलेल्या आरळे गावानजीक कदम पेट्रोल पंपासमोर चालत्या इलेक्ट्रिक बाईकने आज दुपारी अचानक पेट घेतल्याने मोठं नुकसान झालं आहे. आगीमध्ये संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली आहे. बॅटरीमधून शॉर्टसर्किट झाली असल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा शहरापासून जवळ असलेल्या आरळे गावानजीक … Read more