Tata Tiago EV : ‘या’ इलेक्ट्रिक गाडीने घातला धुमाकूळ !!! 1 दिवसात मिळाले तब्ब्ल 10 हजार बुकिंग

Tata Tiago EV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tata Tiago EV : सध्या महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातील पेट्रोलच्या किंमतीने 100 चा आकडा केव्हाच पार केला आहे. या महागाईच्या काळात सर्वसामान्यांच्या खर्चात वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने भरच घातली आहे. या वाढणाऱ्या महागाईच्या काळात अनेक ऑटो कंपन्यांकडून आता इलेक्ट्रिक गाड्या लाँच केल्या जात आहेत. या गाडयांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळतो … Read more

TATAची ‘ही’ कार 1100 रुपयांत धावणार 1 हजार किमी; उद्यापासून बुकिंग सुरु

Tata Tiago EV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टाटा मोटर्सची मागील आठवड्यात आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tiago EV लॉन्च केली होती. आता 10 ऑक्टोबरपासून या कारचे बुकिंग सुरू होणार आहे. टाटा मोटर्सने Tiago EV च्या ड्रायव्हिंग किमतीबाबत मोठा दावा केला आहे. पेट्रोल कारच्या तुलनेत ही कार चालवल्याने आपले 6.5 रुपये प्रति किलोमीटर वाचू शकतात, असे कंपनीने म्हटले आहे. … Read more

Mercedes-Benz EQS 580 : मर्सिडीजची नवी इलेक्ट्रिक सेडान भारतात लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Mercedes-Benz EQS 580

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लक्झरी कार (Mercedes-Benz EQS 580) निर्माता कंपनी मर्सिडीज इंडियाने आपली पहिली मेड इन इंडिया इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. कंपनीने ही कार भारतातच बनवली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक कार तब्बल 857 किमी धावेल. आज आपल्या कार रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या गाडीचे खास फीचर्स आणि किंमत याबाबत..  210 किमी … Read more

Tata Tiago EV : टाटा मोटर्सने लॉन्च केली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; पहा किंमत आणि फीचर्स

Tata Tiago EV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात (Tata Tiago EV) इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर Tata Motors ने आपली लोकप्रिय हॅचबॅक कार Tata Tiago इलेक्ट्रिक अवतारात लॉन्च केली आहे. या गाडीची किंमत 8.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्यानुसार ही इलेक्ट्रिक कार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार … Read more

BMW i4 : एका चार्जमध्ये 590 किमी धावणार BMW ची इलेक्ट्रिक कार; किती आहे किंमत?

BMW i4

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात (BMW i4) इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर जर्मनीची प्रसिद्ध कार निर्माता कंपनी BMW ने आपली नवीन BMW i4 इलेक्ट्रिक सेडान बाजारात आणली आहे. BMW च्या या इलेक्ट्रिक सेडानची किंमत 69.90 लाख रुपये आहे. आज आपल्या कार रिव्हिव्ह मध्ये जाणून … Read more

Mahindra XUV400 : 456 किमी रेंज अन् 150 किमी टॉप स्पीड; Mahindra XUV400 चे दमदार फीचर्स पहाच

Mahindra XUV400

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात इलेक्ट्रिक (Mahindra XUV400) वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर आता महिंद्राने आपली नवीन इलेक्ट्रिक SUV – Mahindra XUV400 सादर केली आहे . या इलेक्ट्रिक XUV400 चे बुकिंग जानेवारी 2023 पासून सुरू होईल. आज आपल्या कार रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊयात या कारचे … Read more

Tata Nexon EV Jet : Tata Nexon EV जेट एडिशन भारतात लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Tata Nexon EV Jet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात (Tata Nexon EV Jet) इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर Tata Motors ने भारतात Tata Nexon EV जेट एडिशन भारतात लॉन्च केलं आहे. Tata Nexon EV जेट एडिशन XZ+ लक्स प्राइम जेट व्हेरियंटची किंमत 17.50 लाख रुपये आहे. याव्यतिरिक्त Tata … Read more

Samsung मोबाईल पेक्षाही कमी किंमतीत मिळते ‘ही’ Electric कार; कुठे होतेय विक्री??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. भविष्याच्या दृष्टीने अनकेजण इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. तस पाहिलं तर इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमतीही काही कमी नाहीत, पण आज आम्ही तुम्हाला अशा गाडीबाबत सांगणार आहोत ज्याची किंमत सॅमसंगच्या मोबाईल पेक्षाही कमी आहे. होय, या इलेक्ट्रिक गाडीचे नाव आहे K5. … Read more

Mercedes Electric Car : मर्सिडीजने लॉन्च केली इलेक्ट्रिक कार; एका चार्जिंगमध्ये 580 किमी धावणार

Mercedes Electric Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात इलेक्ट्रिक (Mercedes Electric Car) वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर जर्मन लक्झरी कार कंपनी मर्सिडीज-बेंझने आज आपली नवीन इलेक्ट्रिक सेडान कार लॉन्च केली आहे. मर्सिडीज-बेंझ EQS AMG 53 4Matic+ असं या नव्या सेडान कारचे नाव असून एकदा चार्ज केल्यानंतर ही कार … Read more

Ola सादर करणार आपली पहिली इलेक्ट्रिक कार; 15 ऑगस्टचा मुहूर्त साधणार

ola electric car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांनाच कल आता इलेक्ट्रिक वाहनाकडे वळला आहे. अनेकजण इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे आपली पसंती दाखवत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी ओला आपली पहिली इलेक्ट्रिक कार भारतात सादर करण्यासाठी सज्ज आहे. 15 ऑगस्ट ला म्हणजेच भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक … Read more