इथेनॉलवर चालणारी Maruti Suzuki ची पहिली कार लॉंच, जाणून घ्या कसे काम करेल इंजिन?

Maruti Suzuki

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) सोमवारी देशातील पहिली मास सेगमेंट फ्लेक्स फ्युएल प्रोटोटाइप कार लॉन्च केली. कंपनीने आपल्या लोकप्रिय कार मारुती वॅगन आरमध्ये हे फ्लेक्स इंधन इंजिन विकसित केले आहे. या कार लाँचिंगवेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. सरकारच्या स्वच्छ … Read more

Hyundai च्या ‘या’ इलेकट्रीक कारमध्ये मिळणार सोफ्यासारखे सीट

hyundai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी Hyundai लवकरच Hyundai Ioniq 5 हि कार भारतीय मार्केटमध्ये आणणार आहे. कोना इलेक्ट्रिकनंतर Hyundai कंपनीची हि दुसरी इलेक्ट्रिक कार असणार आहे. कंपनीने हि कार भारतात लॉंच करण्यापूर्वी त्याचे टीझर रिलीज करण्यास सुरुवात केली आहे. या टीझरमध्ये कंपनीने कारच्या इंटीरियरची खासियत दाखवली आहे. कशाप्रकारे असणार इलेक्ट्रिक कारचे … Read more

Tata Nano : टाटा लाँच करणार नॅनोचं इलेक्ट्रिक माॅडेल; जाणुन घ्या

tata nano electric

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – एप्रिल 2020 मध्ये भारतात BS6 नियम लागू करण्यात आला. यानंतर टाटाने नॅनो (tata nano) आणि सफारी स्टॉर्म बंद केली होती. यादरम्यान जगातील सर्वात स्वस्त कार म्हणून प्रसिद्ध झालेली टाटा नॅनो (tata nano) देशातील कार निर्मात्यासाठी विक्री निर्माण करण्यात अपयशी ठरली. यानंतर मे 2018 मध्ये या कारचे उत्पादन बंद करण्यात आले. कंपनीचे … Read more

Cheapest Electric Car : सर्वात स्वस्त Electric Car लॉन्च; 2 हजार रुपयांत करा बुक

Cheapest Electric Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या (Cheapest Electric Car) किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. त्यामुळे सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईस्थित स्टार्टअप पर्सनल मोबिलिटी व्हेईकलने आपली देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक मायक्रो कार PMV EaS-E लॉन्च केली आहे. या … Read more

Mahindra Atom EV : महिंद्रा घेऊन येतेय सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; किंमत अन फीचर्स जाणून घ्या

Mahindra Atom EV

मुंबई । महिंद्रा लवकरच आपली एक मिनी इलेक्ट्रिक कार (Mahindra Atom EV) भारतीय बाजारपेठेत आणणार आहे. कंपनीने दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2020 च्या ऑटो एक्सपोमध्ये याची घोषणा केली होती. महिंद्रा अॅटम (Mahindra Atom EV Booking) असं या नव्या इलेक्ट्रिक कारचं नाव आहे. आकाराने अतिशय लहान असणारी हि कार कमी किमतीत म्हणजे अगदी बजेट प्राईस मध्ये ग्राहकांसाठी … Read more

Electric SUV : लवकरच बाजारात येणार देशी इलेक्ट्रिक SUV; एका चार्जवर 500 किमी धावणार

Electric SUV Pravaig

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात इलेक्ट्रिक (Electric SUV) वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर बेंगलोर बेस्ड स्टार्टअप Pravaig कंपनी लवकरच आपली नवीन इलेक्ट्रिक SUV भारतीय बाजारपेठेत सादर करणार आहे. इलेक्ट्रिक कारचे वैशिष्ठ्य म्हणजे एकदा फुल्ल चार्ज केल्यांनतर ही गाडी ५०० किलोमीटर पर्यंत धावू शकते. तुम्ही इंजिनिअर … Read more

Electric Car खरेदीवर 1 लाखाची सूट; सरकारचा मोठा निर्णय

Electric Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे लोकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. सरकारही लोकांना इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशच्या योगी सरकारने नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केलं आहे. याअंतर्गत सरकार ३ उद्दिष्टे साध्य करणार आहेत. एक म्हणजे, नवीन इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यावर सरकार खरेदीदारांना भरघोस सूट … Read more

BYD ATTO 3 : BYD ची पहिली इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च; 521 किमी रेंज

BYD ATTO 3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात (BYD ATTO 3) इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर चिनी ऑटो मॅन्युफॅक्चरिंग कंपनी BYD ने देखील आपली पहिली इलेक्ट्रिक कार BYD ATTO 3 भारतात लाँच केली आहे. ही भारतातील पहिली स्पोर्टी बॉर्न ई-SUV आहे, जी BYD च्या ई-प्लॅटफॉर्म 3.0 वर … Read more

Tata Tiago EV : ‘या’ इलेक्ट्रिक गाडीने घातला धुमाकूळ !!! 1 दिवसात मिळाले तब्ब्ल 10 हजार बुकिंग

Tata Tiago EV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tata Tiago EV : सध्या महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातील पेट्रोलच्या किंमतीने 100 चा आकडा केव्हाच पार केला आहे. या महागाईच्या काळात सर्वसामान्यांच्या खर्चात वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने भरच घातली आहे. या वाढणाऱ्या महागाईच्या काळात अनेक ऑटो कंपन्यांकडून आता इलेक्ट्रिक गाड्या लाँच केल्या जात आहेत. या गाडयांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळतो … Read more

TATAची ‘ही’ कार 1100 रुपयांत धावणार 1 हजार किमी; उद्यापासून बुकिंग सुरु

Tata Tiago EV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टाटा मोटर्सची मागील आठवड्यात आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tiago EV लॉन्च केली होती. आता 10 ऑक्टोबरपासून या कारचे बुकिंग सुरू होणार आहे. टाटा मोटर्सने Tiago EV च्या ड्रायव्हिंग किमतीबाबत मोठा दावा केला आहे. पेट्रोल कारच्या तुलनेत ही कार चालवल्याने आपले 6.5 रुपये प्रति किलोमीटर वाचू शकतात, असे कंपनीने म्हटले आहे. … Read more