24000 रुपयांनी स्वस्त झाली ‘ही’ Electric Scooter; देतेय 85 KM रेंज

Bounce Infinity E1+ Scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात गेल्या वर्षभरापासून इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण वाढलं आहे. पेट्रोलच्या खर्चापासून सुटका करण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. वाढती मागणी पाहता अनेक वाहन उत्पादक कंपन्यांकडूनही सुद्धा त्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या मार्केट मध्ये उतरवल्या जात आहेत. इलेक्ट्रिक स्कुटर या दिसायला आकर्षक असल्याने तरुणाईला या गाड्यांचे चांगलेच वेड आहे. … Read more

Ola Scooter Discount : खरेदीची हीच ती वेळ!! Ola च्या इलेक्ट्रिक स्कुटर 25000 रुपयांनी स्वस्त

Ola Scooter Discount

Ola Scooter Discount : भारतात इलेक्ट्रिक गाडयांना ग्राहकांनाही मोठी पसंती मिळत आहे. पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. त्यातच इलेक्ट्रिक गाड्या दिसायला सुद्धा आकर्षक असल्याने तरुणाईमध्ये या गाड्यांचे चांगलंच वेड आहे. खास करून इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातच OLA, Ather, Bajaj, या कंपन्यांच्या गाड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात … Read more

Surge S32 : नाद खुळा!! Hero ने केली कमाल; 3 चाकीचं रूपांतर इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये (Video)

Surge S32 new innovation (1)

Surge S32 । सध्या तंत्रज्ञान एका नव्या उंचीवर गेलं आहे. दिवसेंदिवस हे जग अपडेट होत असून दररोज नवं काहीतरी पाहण्याची सवय लागली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात सुद्धा त्याचा परिणाम दिसून येत आहे. आत्तापर्यंत तुम्ही बाजारात अनेक वेगवेगळ्या गाड्या बघितल्या असतील, हवेत उडणाऱ्या कार बद्दल तुम्ही ऐकलं असेल किंवा उलट्या फिरणाऱ्या ट्रेनबद्दल सुद्धा तुम्ही पाहिले असेल. त्यातच … Read more

500 KM रेंज देतेय ‘ही’ Electric Scooter; किंमतही आहे कमी

Rivot NX100 Electric Scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये भारतात विविध व्हेरीयंट असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होत आहेत. विद्यार्थी, नोकरदारांचा या इलेक्ट्रिक स्कूटरला उस्फुर्त प्रतिसाद मिळणार आहे. त्यामुळे 2024 मध्ये EV सेक्टर तेजीत येणार आहे. बाजारात दररोज नवनवीन आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच होत आहेत. याच पार्शवभूमीवर Rivot Motors मार्केटमध्ये Rivot NX100 … Read more

बाजारात धुमाखुळ घालण्यासाठी येतेय Ather 450 Apex, जबरदस्त फीचर्स आणि किंमतही कमी…

Ather 450 Apex : भारतीय बाजारात अनेक नवनवीन बाइक सतत लॉन्च होत आहेत. तरुणांमध्ये सध्या इलेक्ट्रिक गाड्यांबाबत क्रेझ खूप वाढत आहे. कारण देशातील पेट्रोल व डिझेलचे वाढते दर लक्षात घेऊन लोक आता इलेक्ट्रिक वाहने खरेदी करत आहेत. अशा वेळी तुम्ही देखील नवीन इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण भारतीय … Read more

Electric Scooter : BMW ने लाँच केली आकर्षक इलेक्ट्रिक स्कुटर; किंमत ऐकून तुमचेही होश उडतील

Electric Scooter BMW CE 02

Electric Scooter : आज इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ब्रँड BMW Motorrad ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर जागतिक मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. अतिशय आकर्षक लुक आणि पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटरने सुसज्ज असलेल्या या इलेक्ट्रिक स्कूटरला कंपनीने CE 02 असे नाव दिले आहे. आज आपण BMW च्या इलेक्ट्रिक स्कुटरची वैशिष्टये, बॅटरी रेंज, आणि … Read more

एकाच चाकावर चालणारी Electric Scooter; तरुणाचा देसी जुगाड पहाच

single wheel electric scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतीय ऑटोबाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ सुरु आहे. पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहनाकडे आपली पसंती दाखवत आहेत. मात्र इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीही काही कमी नाहीत, त्यामुळेच अनेकांची इच्छा असूनही काहीजण ते खरेदी करू शकत नाहीत. मात्र देशात असेही काही तरुण आहे जे आपली डोक्यालिटी वापरून गाडी बनवू शकतात. … Read more

Electric Scooter आणि Bike च्या किमती महागणार? नेमकं कारण काय?

electric vehicles

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीना कंटाळून अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. ग्राहकांची वाढती मागणी पाहून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपलया इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. परंतु आता या गाड्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. भारत सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी देण्यात येणारी 40 टक्क्यांची सबसिडी कमी करून आता 15 टक्क्यांवर करण्याची शक्यता वर्तवण्यात … Read more

Electric Scooter : Honda ने लाँच केली पहिली इलेक्ट्रिक स्कुटर; पहा फीचर्स अन् रेंज

HONDA EM 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात वाढते प्रदूषण आणि पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती यांमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळला आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता गेल्या वर्षभरात अनेक वाहन निर्माता कंपन्यांनी आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये आणल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर होंडा या जपानमधील वाहन निर्माण करणाऱ्या जगप्रसिद्ध कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक HONDA EM 1 … Read more

Electric Scooter : 1 लाखपेक्षा कमी किंमतीत लाँच झाली ‘ही’ स्कुटर; 150KM रेंज…

Pure ePluto 7G Pro EV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे भारतीय ऑटो मार्केट मध्ये गेल्या वर्षभरापासून इलेक्ट्रिक वाहनाकडे ग्राहक आकर्षित होत आहेत. बाजारात एकामागून एक इलेक्ट्रिक गाड्या येत आहेत आणि त्यांचा खप सुद्धा वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर हैदराबाद येथील इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी Pure EV ने Pure ePluto 7G Pro EV नावाची इलेक्ट्रिक स्कुटर लाँच केली आहे. … Read more