Honda Activa : अवघ्या 2 दिवसात लॉन्च होणार होंडा अ‍ॅक्टिव्हाची ‘ही’ इलेक्ट्रिक मॉडेल; पहा किंमत आणि फीचर्स

Honda Activa Electric

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात ऑटो मोबाईल क्षेत्रात नामवंत असलेल्या (Honda Activa) कंपनीने आपले नवीन इलेक्ट्रिक मॉडेल तयार केलेले आहे. कंपनीकडून इलेक्ट्रिक स्कूटर 23 जानेवारी रोजी लॉन्च करणार आहे. कंपनीने हे Activa चे इलेक्ट्रिक व्हर्जन आणले आहे. जाणून घेऊया याची किंमत आणि खास फीचर्स काय आहेत ते…. होंडा कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या या नवीन मॉडेलला … Read more

Electric Scooter : फक्त 2 रुपयांत 10 किमी प्रवास; सर्वात परवडणारी Electric Scooter लाँच

Electric Scooter HOP Leo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या (Electric Scooter) किमतीच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. इलेक्ट्रिक गाड्यांची वाढती मागणी पाहता अनेक कंपन्या सुद्धा वेगवेगळी इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली येथील इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्ट-अप हॉप इलेक्ट्रिकने लिओ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवे हाय-स्पीड व्हेरिएन्ट लॉन्च केले आहे. ही इलेक्ट्रिक स्कुटर … Read more

Electric Scooter : ‘या’ कंपनीने लॉन्च केली दमदार Electric Scooter; 172 किमी रेंज

Electric Scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक (Electric Scooter) वाहनांकडे वळला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे गेल्या वर्षभरात अनेक वाहन निर्माता कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने बाजारात लॉन्च केली आहेत. याच पार्श्वभूमीवर स्पॅनिश कंपनी SEAT ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे, या इलेक्ट्रिक स्कुटरचे नाव Mo … Read more

Cheapest Electric Scooters : ‘या’ आहेत सर्वात स्वस्त Electric Scooters; स्पीड आणि मायलेजही जबरदस्त

Cheapest Electric Scooters

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक (Electric Scooters) वाहनांकडे वळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात अनेक कंपन्यांनी बाजारात इलेक्ट्रिक गाड्या आणल्या आहेत आणि ग्राहकांची पसंती सुद्धा त्यांना मिळत आहे. तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक स्कुटर घेण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला परवडणार अशा सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कुटर … Read more

भारतीय बाजारपेठेत Yamaha करणार इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच; जाणून घ्या फीचर्स अन् बरंच काही…

Yamaha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे भारतात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. Hero, Honda, TVS आणि Bajaj यासह प्रमुख दुचाकी उत्पादक कंपन्या बाजारात प्रवेश करण्यासाठी इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटर लॉंच करत आहेत. यामाहा (Yamaha) मोटर इंडिया देखील नवीन निओ ई-स्कूटरसह ईव्ही बँडवॅगनमध्ये सामील होईल जी आधीच निवडलेल्या जागतिक बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आहे. … Read more

BMW Electric Scooter : BMW घेऊन येतेय Electric Scooter; दमदार लूक अन् जबरदस्त मायलेज

BMW Electric Scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात (BMW Electric Scooter) पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. त्यामुळे बाजारातही अनेक इलेक्ट्रिक गाड्या लॉंच होत आहेत. त्याचपार्श्वभूमीवर BMW भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. BMW CE 04 असे या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव आहे. जागतिक बाजारात कंपनीने आधीच ही इलेक्ट्रिक स्कूटर … Read more

Honda लवकरच आकर्षक फीचर्ससह लाँच करणार ‘ही’ स्टायलिश ई-स्कूटर

Honda EM1 e

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – Honda कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Honda EM1 e हे मॉडेल लाँच केले आहे. इटलीतील एका आंतरराष्ट्रीय मोटरसायकल प्रदर्शनात या मॉडेलचे अनावरण करण्यात आले. कंपनी पुढच्या वर्षी ती भारतात लाँच करू शकते. ही इलेक्ट्रिक स्कूटर पहिल्यांदा युरोपियन मार्केटमध्ये लाँच करण्यात येणार आहे. जपानी कंपनी होंडा (honda) युरोपियन बाजारपेठेनंतर ही स्कूटर भारतात … Read more

Ola S1 Air : Ola ची सर्वात स्वस्त Electric Scooter लॉन्च; पहा वैशिष्ठ्ये आणि किंमत

Ola S1 Air

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवाळीच्या मुहूर्तावर, प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन कंपनी Ola Electric ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Air लाँच केली आहे. विशेष म्हणजे ही गाडी कंपनीची आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. 24 ऑक्टोबर पर्यंत कंपनीने या स्कुटर वर काही ऑफर देखील ठेवल्या आहेत. आज आपण जाणून घेऊया या गाडीची खास वैशिठ्ये …. … Read more

Hero Vida V1 : Hero MotoCorp ने लॉन्च केली पहिली इलेक्ट्रिक स्कुटर; पहा किंमत आणि वैशिष्ठ्ये

Hero Vida V1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात इलेक्ट्रिक (Hero Vida V1) वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर Hero MotoCorp ने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Vida V1 लाँच केली आहे . Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटर V1 Plus आणि V1 Pro या दोन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. आपल्या आपल्या बाईक … Read more

Electric Scooter : 2 स्वस्त इलेक्ट्रिक स्कुटर लॉन्च; 47 हजारांपासून सुरू होते किंमत

Electric Scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात (Electric Scooter) इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय कंपनी GT Force ने दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणल्या आहेत. सोल वेगास आणि जीटी ड्राइव प्रो असे या इलेक्ट्रिक स्कुटरचे नाव आहे ज्या कमी अंतराच्या प्रवासासाठी डिझाइन केलेले आहेत. आज … Read more