सिंघम गाण्यावर पोलिस अधिकार्‍याचा Ak47 हातात घेऊन TikTok व्हिडिओ !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात लॉकडाउन सुरु आहे.अशा काळात, यूपी पोलिस हे Corona Warrior म्हणून नावारूपाला आले आहे.वाराणसी जिल्ह्यात संसर्ग असूनही पोलिस त्यांच्या ड्यूटीचे काम चोख बजावत आहेत.मात्र संक्रमणाच्या या काळात त्याच बनारसच्या पोलिस ठाण्यात तैनात असलेल्या एका पोलिसाचा हातात एके-४७ घेतलेला एक टिकटॉकचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा … Read more

आभाळ जरी कोसळलं तरी….अभिनेता सुबोध भावे यांना आली टिळकांची आठवण

मुंबई |आत्ताची आजूबाजूची परिस्थिती बघितली की लोकमान्य यांचं एकचं वाक्य आठवतं “कितीही संकटं आली,आभाळ जरी कोसळलं, तरी त्यावर पाय ठेऊन उभा राहीन मी! या परिस्थितीतून बाहेर येण्याची ताकद सर्वाना मिळो हीच प्रार्थना’ अशी पोस्ट अभिनेता सुबोध भावे यांनी शेअर केली आहे. लॉकडाउन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. या नागरिकांसाठी … Read more

‘महाभारत’ मालिकेच्या कलाकारांना एका एपिसोडसाठी मिळायचं एवढं मानधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  लॉकडाउनमुळे प्रेक्षकांना महाभारत ही मालिका पुन्हा एकदा पाहता येत आहे. २८ मार्चपासून दुपारी १२ व संध्याकाळी सात वाजता ही मालिका डीडी भारतीवर प्रसारित होत आहे. या मालिकेतील कलाकार पाहून त्यांना किती मानधन मिळत असेल ? असा प्रश्न आपल्याला नक्की पडला असेल. मात्र या कलाकारांच मानधन पाहून तुम्ही थक्क व्हाल. कारण या … Read more

चित्रपटाच्या दुनियेपासून २० वर्ष दूर राहून रामानंद सागरचा ‘कृष्ण’ करत आहे ‘हे’ काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या लॉकडाऊनमुळे टीव्हीवरील ८० आणि ९० दशक आठवण्यास भाग पाडले आहे. रामायण आणि महाभारतानंतर आता टीव्हीवर रामानंद सागर यांचा जय श्री क्रिष्णा हा कार्यक्रम लवकरच येणार आहे. दोन्ही धार्मिक मालिकांना मिळणारे प्रेम. त्याला पाहिल्यानंतर दूरदर्शनने निर्णय घेतला आहे की लवकरच ‘जय श्री क्रिष्णा’ टीव्हीवर सुरू होईल. रामायण आणि महाभारतामुळे लोकांच्या मनात … Read more

‘तारक मेहता’ मधील हे कलाकार करतायेत एकमेकांना डेट

 मुंबई|गेल्या अनेक वर्षांपासून तारक मेहता का उलटा चश्मा ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. या मालिकेने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. त्यामुळे या मालिकेतील कलाकारांनी पेक्षकांच्या मनात जागा केली आहे.या मालिकेतील सोनूची भूमिका साकारणारी पलक सिधवानी व गोलूची भूमिका साकारणारा कुश एकमेकांना सद्या डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या मालिकेतील सोनू म्हणजेच पलकने नुकताच … Read more

सलमान, आमिर, जॅकी, अनिल यांच्यासह चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी शेअर केले एक थ्रोबॅक पिक्चर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असे म्हणतात की ‘ओल्ड इज गोल्ड’,या म्हणीला प्रत्यक्षात उतरविले आहे चित्रपट निर्माता सुभाष घई यांनी.सोमवारी सकाळी सुभाष घई यांनी ९० च्या दशकातील सुपरस्टार्स सोबतचा आपला एक थ्रोबॅक फोटो शेअर केला. याफोटोमध्ये सुभाष घई यांच्याबरोबर सुपरस्टार सलमान खान, आमिर खान, गोविंदा, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि सचिन हे दिसत आहेत.या फोटोमध्ये बेबी … Read more

संजय दत्तने लॉकडाउनची तुलना केली तुरूंगातल्या आयुष्याशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे, आजकाल देशभरात लॉकडाउन सुरू आहे. अशा परिस्थितीत जो जिथे आहेत ते तिथेच अडकले आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीसुद्धा कोरोनामुळे परदेशात अडकल्या आहेत. ज्यात बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या कुटूंबाचाही समावेश आहे. लॉकडाऊनमुळे संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त आणि त्यांची दोन मुले सध्या दुबईत अडकले आहेत. ज्यामुळे संजय दत्त खूप नाराज झाला आहे. … Read more

लाईव्ह व्हिडिओत सलमान ने केलं ‘असं’ काही की युलिया वंतूर लाजून झाली बेजार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान बॉलीवूडचा दबंग सलमान खान आपल्या घरापासून दूर पनवेलमधील फार्म हाऊसमध्ये अडकला आहे. त्याचबरोबर त्याचे बरेच जवळचे सदस्यही या फार्म हाऊसमध्येच थांबले आहेत. ज्यात इलिया वंतूर देखील आहे. त्याचवेळी सलमान लॉकडाऊन दरम्यान आपल्या या जवळच्या लोकांसमवेत वेळ घालवत आहे आणि संधी मिळताच तो विनोद करताना दिसला आहे. अलीकडेच त्याचा असाच … Read more

मायकेल जॅक्सनने आधीच केली होती ‘कोरोना’ ची भविष्यवाणी,म्हणूनच मास्क घालायचा !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रख्यात पॉप गायक मायकेल जॅक्सन आपल्या आवाज आणि नृत्यासाठी प्रसिद्ध होता, परंतु आता असा दावा केला जात आहे की त्याने कोरोनाव्हायरस सारख्या साथीच्या रोगाचा अंदाज आधीच वर्तविला होता. मायकेल जॅक्सनच्या माजी बॉडीगार्डने असा दावा केला आहे की या भीतीपोटीच तो नेहमी मास्क घालायचा आणि त्यासाठी त्याची खिल्ली देखील उडवली गेली होती. … Read more

कारपेक्षा वेगाने धावले झेब्रा अन् घोडा, मालकापासून ‘अशी’ मिळवली सुटका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर,आजकाल चकित करणारं काहीतरी व्हायरल होटच असतं.असंच काहीसं पॅरिसच्या रस्त्यावर देखील घडले आहे,ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. पॅरिसमधील सर्कसमधून झेब्रा आणि दोन घोडे धावत धावत रस्त्यावर उतरले आणि रस्त्यावर वेगाने धावण्यास सुरवात केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रस्त्यावर असेच धावत असताना झेब्रा … Read more