2024 वर्षात असेल मनोरंजनाचा ‘फुल टू धमाका’! रिलीज होणार या दमदार वेब सिरीज

Web Series

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मनोरंजनाच्या दृष्टीने 2024 वर्ष प्रेक्षकांसाठी खूपच खास ठरणार आहे. कारण 2024 वर्षात प्रेक्षकांच्या भेटीसाठी अनेक सिनेमे आणि वेबसिरीज प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी मिळेल. नव्या वर्षात नेमक्या कोणत्या वेबसिरीज रिलीज होतील, यावर एक नजर टाकुयात. आश्रम 4 (Aashram 4) – बहुचर्चित असणाऱ्या आश्रम सिरीजचे तीन भाग रिलीज झाले आहेत. … Read more

पैलवान खाशाबा जाधवांच्या जीवनावरील चित्रपट लवकरच भेटीला; नागराज मंजुळेंची Intragram Post

Khashaba Jadhav Nagaraj Manjule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील मराठीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीमध्ये नागराज मंजुळे यांचं नाव सर्वात प्रथम घेतलं जात. ‘झुंड’ यांसारख्या सुपरहिट मराठी चित्रपटानंतर भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील पैलवान खाशाबा जाधव यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्यास मंजुळे यांनी सुरुवात केली आहे. खाशाबा जाधव यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग आणि कुस्तीचा थरार … Read more

अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला

sayaji shinde attacked by bees

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला झाल्याची घटना नुकतीच पुणे- बंगळुरु महामार्गावरील कराड तालुक्यातील तासवडे टोलनाका हद्दीत घडली. यावेळी सयाजी शिंदे यांना डोळ्याच्यावर आणि मानेला एक माशी चावली. यावेळी रस्ता रुंदीकरणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सयाजी शिंदेयांना त्यांच्या गाडीत बसवले. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण सुरु … Read more

गौतमीच्या ‘त्या’ व्हिडिओवर तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडेंची प्रतिक्रिया; केलं ‘हे’ आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा एका कार्यक्रम दरम्यानचा कपडे बदलत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गौतमीच्या व्हिडिओवर कराड तालुक्यातील करवडीतील प्रसिद्ध तमाशा सम्राज्ञी मंगला बनसाडे-करवडीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महिला कलावंताचा असा व्हिडिओ काढून तो व्हायरल करणे निंदनीय आहे. आपला महाराष्ट्र हा जिजाऊंचा, माता रमाबाई आणि सावित्रीबाईंचा आहे. युपी … Read more

‘ऑस्कर 2023’मध्ये दीपिका पादुकोणवर मोठी जबाबदारी; केली ‘ही’ पोस्ट शेअर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ‘पठाण’ या सिनेमामुळे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी दीपिका पादुकोण चांगलीच चर्चेत आहे. अभिनय आणि सौंदर्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या दीपिकाचा आता ‘ऑस्कर 2023’च्या प्रेझेंटरच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. यानिमित्त तिने एक पोस्ट शेअर केली आहे. https://www.instagram.com/p/CpS7qH1r8OI/?utm_source=ig_web_copy_link 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या सोहळ्यासाठी होस्ट करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत … Read more

“मुलांनी हॉलिवुडचा चित्रपट बघितला, तर पालकाला 6 महिने कारावास”; कुणी काढला आदेश?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखादा नवीन मराठी अथवा हिंदी भाषेतील चित्रपट आला कि तो पहावा असे मोठ्यांप्रमाणे लहान मुलांनाही वाटते. मग मनोरंजनाचा चित्रपट असेल तर घरातील मोठे लहान मुलांनाही सोबत चित्रपट पहायला घेऊन जातात. मात्र, आता हॉलिवूड चित्रपट लहान मुलांनी बघितल्यास त्यांना थेट ६ महिने कारावासाची शिक्षा सिनवली जाणार आहे. याबाबत उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम … Read more

Bigg Boss विजेता MC स्टॅन लवकरच बांधणार लग्नगाठ; स्वतः सांगितली ‘ही’ तारीख

mc stan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साऱ्या तरुणाईला अवघ्या काही दिवसात पुण्याचा रॅपर असणाऱ्या एमसी स्टॅनने वेड लावले आहे. बिग बॉसच्या घरात आपल्या अनोख्या शैलीने त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ‘बिग बॉस’ सोळाचा विजेता एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेचा आलेख दिवसेंदिवस चांगलाच उंचावत असताना आता त्यानेआपण लग्न करत असल्याचे सांगितले. एवढंच नाही तर त्याने गर्लफ्रेंडसोबतचा वेडिंग प्लॅनही सांगितलं आहे. … Read more

गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हिडिओची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रेक्षकांना वेड लावणारी गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गौतमी पाटील हिचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गौतमी पाटील हीचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ गुपचूप काढण्यात आला. त्यानंतर तो व्हिडिओ गौतमी पाटील यांच्या नावाने बनावट इन्स्टाग्रामवर खाते काढून अपलोड करण्यात आला. तसेच, तो व्हायरल … Read more

हुरडा पार्टी करन्यात जी मजा हाय, ती फाईव्ह स्टार हाटीलातल्या पार्टीत नाय…; किरण मानेंची सासुरवाडीत हुरडा पार्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिग बॉस मराठी 4 नंतर सतत चर्चेत आलेले मराठी अभिनेते किरण माने यांनी नुकताच सासुरवाडीत हुरडा पार्टीचा आनंद लुटला आहे. हुरडा पार्टीत ग्रामस्थांसोबत त्यांनी छानपैकी गप्पा मारल्या असून इन्स्ट्राग्रामवर पोस्टही शेअर केली आहे. अभिनेते किरण माने सध्या बिग बॉस नंतर साताऱ्यात त्यांच्या गावातील लोकांमध्ये वेळ घालवत आहेत. नुकतेच त्यांनी त्यांच्या सासुरवाडीचा … Read more

… तर मग ताजमहल आणि लाल किल्ला पाडा; नसीरुद्दीन शहांच वादग्रस्त विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी नुकतंच एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. “काही मोगल शासकांना जबरदस्तीने खलनायकाच्या रुपात दाखवलं जात आहे. मोगलांनीही चांगलं काम केलं आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना आक्रमक म्हणूनच दाखवलं जातं. मोगल जर एवढे क्रूर आणि विध्वंसक होते तर त्यांनी … Read more