My EPF Money | पगारातून PF कापला जात असेल तर होणार दुप्पट फायदा; जाणून घ्या महत्वाची अपडेट

My EPF Money

My EPF Money | जे लोक सरकारी नोकरी करतात. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना सरकारकडून पेन्शन देखील मिळत असते. परंतु खाजगी नोकरी करणाऱ्यांना असे पेन्शन मिळत नाही. त्यामुळे खाजगी नोकरी करणारे लोक हे ईपीएफओमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांना ही पेन्शन दिली जाते. ही एक सेवानिवृत्तीची योजना आहे. याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना असे देखील म्हणतात. … Read more

PF Withdrawal चे पैसे काढल्यानंतर TAX भरावा लागतो? जाणून घ्या काय आहे नियम..

PF Withdrawal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी Provident Fund हि सुविधा १९५२ पासून सुरु करण्यात आली. याअंतर्गत कर्मचारी जिथे काम करत आहेत तिथून कर्मचाऱ्याच्या पगारातुन छोटासा भाग घेऊन तो प्रोविडेंट खात्यात जमा केला जातो. म्हणजेच मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या १२% रक्कम दरमहा EPF मध्ये जमा केली जाते. त्याचा फायदा थेट कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर होतो. पण … Read more

EPF खात्यामध्ये नॉमिनी नसेल तरीही कुटुंबाला अशा प्रकारे मिळवता येतील पैसे

EPF

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण नोकरी करत असाल आणि आपले EPF अकाउंट असेल तर ही बातमी आपल्यासाठीच महत्वाची ठरेल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आपल्या सर्व PF खातेधारकांना नॉमिनी (EPF Nominee) जोडणे अनिवार्य केले आहे. कारण नॉमिनी असल्‍यावर, ईपीएफ चा क्लेम मिळण्‍यास कोणतीही अडचण येत नाही. तसेच यामुळे खातेदाराला ज्याला द्यायचे आहेत … Read more

EPF खात्यातील रजिस्टर्ड मोबाईल नंबर अशा प्रकारे घर बसल्या बदला !!!

PF Account

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO कडून आता बहुतेक सेवा या ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ज्यामुळे ईपीएफओ ​​मेंबर्सना आपल्या खात्याशी संबंधित सर्व कामे घर बसल्या करता येतात. त्यासाठी त्यांना आता ईपीएफओ ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागत नाहीत. हे लक्षात घ्या कि, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने कडून आता वेगाने आपल्या सेवांचे डिजिटायझेशन केले जात आहे. ज्यामुळे … Read more

EPFO : आता घरबसल्या अशा प्रकारे चेक करा PF बॅलन्स

EPFO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल बहुतेक सरकारी विभागांकडून ऑनलाइन सेवा दिल्या आहेत. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच EPFO ने देखील जवळपास सर्व सेवा ऑनलाइन देण्याची सुविधा आहे. त्यामुळेच EPFO ​​ग्राहकांना PF खात्याशी संबंधित बहुतेक कामे ऑनलाइन पूर्ण करता येतील. PF खात्यातील बॅलन्स जाणून घेण्यासाठीही PF खातेधारकाला कुठल्याही ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. आता PF खातेदार घरबसल्या … Read more