PF खात्यातील 2.5 लाखांहून अधिकच्या योगदानावर सरकार टॅक्स कसा लावणार ते जाणून घ्या
नवी दिल्ली I 1 एप्रिल 2022 पासून PF च्या नियमांमध्ये बदल होणार आहे. याअंतर्गत आता PF खात्यात जमा केलेल्या 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर मिळणारे व्याज करपात्र असेल. हा नियम फक्त त्या खात्यांना लागू होईल, ज्यांनी एका आर्थिक वर्षात PF खात्यात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे. मात्र, कंपन्या, सदस्य आणि टॅक्स एक्सपर्ट्स … Read more