EPFO चा मोठा निर्णय ; कर्मचाऱ्यांना आधार सीडिंगमधून मिळणार सूट

EPFO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकजण भविष्य निर्वाह संघटनेचे म्हणजेच EPFO चे सदस्य असतात. त्यामुळे EPFO संदर्भात येणारी कोणतीही माहिती त्यांच्यासाठी महत्वाची असते. जर तुम्हीही या संघटनेचे सदस्य असला तर हि बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या संघटनेने आपल्या कर्मचाऱ्यांना आधार सीडिंगमधून सूट देणार असल्याचे सांगितले आहे . या सुटीमुळे कर्मचाऱ्यांना EPFO क्लेम सेटलमेंटसाठी आधार सीडिंगची … Read more

केंद्र सरकारने PF नियमांमध्ये केले मोठे बदल ; आता सेवांसह फायदे घेणे होणार सोपे

epfo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने प्रॉविडेंट फंड (PF) संबंधित नियमांमध्ये मोठे बदल केले असून आता पासबुक पाहणे, ऑनलाइन क्लेम करणे, ट्रॅक करणे आणि पैसे काढणे अधिक सोपे होणार आहे. पण यासाठी कर्मचाऱ्यांना काही महत्त्वाचे टप्पे पूर्ण करावे लागणार आहेत. योजनांचा लाभ थेट आणि पारदर्शक पद्धतीने मिळण्यासाठी सरकारने आधार पेमेंट ब्रिज व 100% बायोमेट्रिक आधार … Read more

मोदी सरकार देणार खुशखबर ! किमान वेतन आणि किमान पेन्शनच्या रकमेत होणार मोठी वाढ ?

modi government

मोदी सरकार सर्वसामान्य नागरिकांसह कर्मचाऱ्यांसाठी सातत्याने अनेक पावले उचलत आहे. दोन राज्यातील निवडणुका आणि दिवाळी-छठ सारख्या सणानंतर मोदी सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. दिवाळीनंतर मोदी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांसाठी अनेक प्रकारचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यातील सर्वात महत्त्वाच्या निर्णयाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. मोदी सरकार कडून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा … Read more

कर्मचाऱ्यांना EPFO चं दिवाळीपूर्वी मोठं गिफ्ट; 6 कोटी लोकांना होणार फायदा

EPFO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळीच्या आधी अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट मिळालेली आहे. अशातच आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने अंतर्गत त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता ऐन दिवाळीपूर्वी मोदी सरकारने जवळपास 6 कोटी सदस्यांना एक मोठं गिफ्ट दिलेले आहे. सरकारने एम्प्लॉयी डिपॉझिट लिंक इन्शुरन्स म्हणजे EDLI ही योजना चालू … Read more

EPFO सदस्यांसाठी गुड न्यूज ! आता PF खात्यातून काढू शकता इतकी रक्कम

EPFO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जे लोक सरकारी नोकरी करतात. त्यांच्यासाठी निवृत्तीनंतर पेन्शन योजना असते परंतु जे खाजगी नोकरी करतात. त्यांच्यासाठीच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही संघटना आहे. या मध्ये दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही रक्कम या खात्यात टाकली जाते. आणि निवृत्तीनंतर त्यांनाही रक्कम वापरता येते. त्यांचे निवृत्तीनंतरच्या आयुष्य सुखकर आणि आरामदायी व्हावे, यासाठी ही योजना … Read more

PF Intrest Rate | PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ; व्याजदरात झाली 0.8 टक्के दराने वाढ

PF Intrest Rate

PF Intrest Rate | खाजगी नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची EPFO खाते असते. याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना असे म्हणतात. यामध्ये कर्मचाऱ्याचा दर महिन्याच्या पगारातील काही रक्कम ही EPFO खात्यात जमा केली जाते. आता या सदस्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता केंद्रीय अर्थमंत्रालयाने PF वरील (PF Intrest Rate) ठेवींवर व्याजदरात वाढ करण्यास … Read more

EPFO Claim Settlement | EPFO क्लेम सेटलमेंट नियमात झाला मोठा बदल; अगदी सहज पद्धतीने होणार ‘हे’ काम

EPFO Claim Settlement

EPFo Claim Settlement | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये गुंतवणूक करत असतात. हे पैसे त्यांना त्यांच्या निवृत्तीसाठी मिळत असतात. अशातच आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ईपीएफओमध्ये मोठा बदल केलेला आहे. म्हणजेच जर एखाद्या ईपीएफओ सदस्याचे निधन झाले. आणि त्यांचे आधार कार्ड पीएफ खात्याशी जोडले नसेल, किंवा माहिती जुळत नसेल, तरी देखील त्यांच्या नॉमिनींना आधार … Read more

EPFO Update | EPFO च्या नियमात मोठे बदल!! आता 3 दिवसात मिळणार 1 लाख रुपये; करोडो खातेधारकांना होणार फायदा

EPFO Update

EPFO Update | जे लोक नोकरी करत असतात. ते त्यांच्या भविष्यसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये गुंतवणूक करत असतात. ही एक सरकारी संस्था आहे. जी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी बचत करण्यासाठी प्रोत्साहित करत असते. कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी ही संस्था करत असते. अनेक सुविधाही पुरवत असते. भविष्यासाठी दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही रक्कम त्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेमध्ये … Read more

Employees Deposit Linked Insurance | पीएफ खातेधारकांना मिळणार 7 लाखांचा विमा, जाणून घ्या नियम आणि अटी

Employees Deposit Linked Insurance

Employees Deposit Linked Insurance कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही योजना कामगार वर्गासाठी अत्यंत फायदेशीर योजना आहे. या ईपीएफओ योजनेअंतर्गत खातेधारकांना जीवन विमा देखील मिळतो. या खातेधारकांना जास्तीत जास्त 7 लाखापर्यंत विमा मिळू शकतो. या योजनेला एम्प्लॉयी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स असे म्हणतात. आता या योजनेचा ईपीएफ खातेधारकांना नक्की काय फायदा होतो? त्याचप्रमाणे ही योजना काय आहे? … Read more