Airtel ग्राहकांना फ्री मध्ये मिळत आहे 4 लाख रुपयांचा फायदा, तुम्हीही त्वरित करावे ‘हे’ काम
नवी दिल्ली । आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या अशा ऑफरबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही काहीही न करता थेट 4 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकता. वास्तविक, कंपनी तुम्हाला रिचार्ज स्कीमवर 4 लाख रुपयांचा थेट फायदा देत आहे. 279 रुपयांच्या रिचार्ज प्लानवर हा लाभ उपलब्ध आहे. जरी जीवन विमा किंवा आरोग्य विम्याचा लाभ घेण्यासाठी प्रीमियम भरावा लागत असला … Read more