EPF खात्यामध्ये नॉमिनी नसेल तरीही कुटुंबाला अशा प्रकारे मिळवता येतील पैसे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण नोकरी करत असाल आणि आपले EPF अकाउंट असेल तर ही बातमी आपल्यासाठीच महत्वाची ठरेल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आपल्या सर्व PF खातेधारकांना नॉमिनी (EPF Nominee) जोडणे अनिवार्य केले आहे. कारण नॉमिनी असल्यावर, ईपीएफ चा क्लेम मिळण्यास कोणतीही अडचण येत नाही. तसेच यामुळे खातेदाराला ज्याला द्यायचे आहेत … Read more