अमेरिकेत कोरोनामुळे एका दिवसात ८८४ मृत्यू!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा संसर्ग जगभर पसरत आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोविड -१९ संसर्गामुळे ८८४ लोकांचा मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती देताना जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने म्हटले आहे की देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे एका दिवसात होणाऱ्या मृत्यूची ही सर्वात मोठी नोंद आहे. अमेरिकेत, कोविड -१९ संसर्गामुळे मृत्यूची संख्या वाढून ४,०५५ झाली आहे, तर आतापर्यंत … Read more

कोरोनाने हाहाकार घातला असताना ‘ही’ लव्हस्टोरी होतीये युरोपमध्ये प्रचंड व्हायरल! घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ही एक अशी प्रेम कथा आहे, हे जाणून आपण आश्चर्यचकित व्हाल. कोरोनाच्या कहरात एक सुंदर लवस्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हि एका ८५ वर्षीय इंगा रास्मुसेन आणि ८९-वर्षीय कार्स्टन तुक्सेन यांची प्रेमकथा आहे. इंगा डेन्मार्कमध्ये राहतात तर कार्स्टन जर्मनीमध्ये राहतात. पूर्वी ते रोज भेटत असत. अद्यापही भेटतात परंतु बंद सीमेच्या दोन्ही … Read more

कोरोनामुळे झालेल्या विध्वंसचा परिणाम, कच्चे तेल १७ वर्षाच्या नीचांकावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीमुळे उद्भवणारे संकट संपताना दिसत नाही, त्यामुळे आशियाई बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमत सोमवारी १७ वर्षाच्या नीचांकावर पोचली आहे.अमेरिकेमध्ये वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट ५.३ टक्क्यांनी घसरून २० डॉलर प्रति बॅरल आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणित ब्रेंट क्रूड ६.५ टक्क्यांनी घसरून २३ डॉलरवर आला. कोरोना विषाणूमुळे जगभरात जवळजवळ ३३,००० लोकांचा मृत्यू झाला आहे आणि … Read more

अभिमानास्पद! युरोपच्या सर्वोच्च शिखरावर मराठी माणसाने फडकला 73 फुटी तिरंगा

मॉस्को(रशिया) | 360 एक्सप्लोरर मार्फत एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्यासोबत सह्याद्रीच्या मावळ्यांनी अफलातून विश्वविक्रम आपल्या नावावर केला. भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 73 फुटी तिरंगा युरोपातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एलब्रुसच्या बेसकॅम्पवर त्यांनी फडकवला. आनंद बनसोडे यांच्या मोहिमेत 10 वर्षाचा साई कवडे, तुषार पवार, भूषण वेताळ, सागर नलावडे आनंद बनसोडे यांचा समावेश आहे. 360 एक्सप्लोरर मार्फत 15 ऑगस्ट … Read more