कोरोनाच्या भीतीने इंग्लड मधील तरुणांनी सोडले धूम्रपान

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जगभरात कोरोना मुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यातच दररोज च्या येणाऱ्या बातम्या मुळे लोक अजून नर्वस झाले आहेत. अश्यातच इंग्लडमध्ये एक चांगली गोष्ट झाली आहे. कोरोनाच्या काळात तेथील ध्रुमपान करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. कोरोना हा जे लोक जास्त प्रमाणात ध्रुमपान करतात याना लवकर होतो असा दावा इंग्लड आणि … Read more

Lockdown संपल्यानंतर ‘या’ क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी उपलब्ध आहेत मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीच्या आजारामुळे देशाच्या आर्थिक घडामोडींवर तीव्र परिणाम झाला, त्याचा रोजगारावरही खोलवर परिणाम झाला. पण आता परिस्थिती हळू हळू सुधारत आहे. देशातील 21 क्षेत्रांतील 800 हून अधिक कंपन्यांची देखरेख करणारी कर्मचारी कंपनी टीमलीझच्या मते, लॉकडाऊन संपल्यानंतर रिक्रूटमेंट सेंटीमेंट सुधारल्या आहेत. कंपन्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी … Read more

शेतकर्‍यांसाठी फायद्याची गोष्ट! देशातील साखर जाणार युरोपला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युरोपियन युनियनला (ईयू) साखर निर्याती करण्यास सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. ईयूला साखर निर्यात करण्यासाठी सरकारने 10 हजार टन इतका कोटा निश्चित केला आहे. हा कोटा 1 ऑक्टोबर 2020 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच, या काळातच साखर निर्यात केली जाईल. युरोपियन युनियनला रॉ किंवा व्हाइट शुगर … Read more

चीनमध्ये आता ब्युबॉनिक प्लेग! वेळेवर उपचार न मिळाल्यास होतो २४ तासात मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। चीनच्या उत्तरेतील एका शहरात ब्युबॉनिक प्लेगच्या एका रुग्णाची नोंद झाल्यानंतर आता सर्वांना सावधान राहण्यास सांगण्यात आले आहे. इनर मोंगोलियाच्या स्वायत्त प्रदेश, बयन्नुर मध्ये प्लेगच्या नियंत्रण आणि प्रतिबंधाच्या तिसऱ्यापातळीच्या इशारा देण्यात आला आहे. अशी माहिती तेथील पीपल या दैनिकाने ऑनलाईन दिली आहे. १ जुलै रोजी २ संशयित रुग्ण सापडले होते. त्यांची चाचणी घेतली असता … Read more

Mylan ने भारतात आणले कोविड -१९ वरचे औषध; बाजारात किंमत किती असेल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ड्रगमेकर Mylan NV ने सोमवारी सांगितले की रेमडेसिवीरचे जेनेरिक वज़र्न लॉन्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोविड -१९ च्या उपचारासाठी गिलियड सायन्सेसने सर्वप्रथम रेमडेसिवीर हे औषध लॉन्च केले होते. या मंजुरीनंतर Mylan NV म्हणाले की, हे औषध भारतात 400 मिलीग्रामच्या कुपीला 4,800 रुपये किंमतीला विकेल. जगभरात कोरोना विषाणूच्या बाबतीत भारत तिसर्‍या … Read more

EU ने दिली कोरोनाच्या सर्वात प्रभावी औषधास मंजुरी; आता 27 युरोपियन देशांमध्ये वापर सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युरोपियन कमिशनने शुक्रवारी म्हटले आहे की कोविड -१९ च्या गंभीर रूग्णांसाठी अँटीव्हायरल ड्रग रेमडेसिवीरला मान्यता देण्यात आली आहे. यासह, युरोपियन प्रदेशात कोविड -१९ च्या उपचारांसाठी मंजूर होणारे हे पहिले औषध ठरले आहे. सुमारे एका आठवड्यापूर्वीच, युरोपियन मेडिसीन एजन्सीने (EMA- युरोपियन मेडिसीन एजन्सी) 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या किशोरवयीन मुलांसाठी गिलियड सायन्सेस या … Read more

चीन मध्ये कोरोना व्हायरसचे ‘सालमन मछली’ सोबत कनेक्शन; इथून होते आयात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूची प्रकरणे समोर येत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) याबाबत म्हणतो की, ही नवीन प्रकरणे कुठे सुरू झाली याबद्दल अजूनही आमच्याकडे काही माहिती नाही आहे. मात्र असा दावा केला जात आहे की या नवीन प्रकरणांचे कनेक्शन ने सॅल्मन फिशशी संबंधित असू शकते. असे होऊ शकते की आयात … Read more

“आम्ही चुकुनच घेतला तुमच्या देशातील जमिनीचा ताबा”..‘या’ देशाचे आपल्या शेजारील देशाला विचित्र उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. कोरोनाच्या या संकटाचा सामना अनेक देश करत आहे. कोरोना संकटाच्या या काळात एका देशाकडून नुकतीच एक विचित्र घटना घडली आहे. युरोपातील पोलंड या देशाने आपल्या शेजारील राष्ट्र असलेल्या झेक रिपब्लिक या देशातील एका भूभागाचा ताबा घेतला असल्याची कबुली दिली आहे. पोलंडच्या संरक्षण मंत्रालयानं आम्ही … Read more

‘या’ देशात केवळ ९०० रुपयांसाठी पालकच करतायत आपल्या मुलांचे लैंगिक शोषण; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिलिपीन्स जगभरात मुलांची पॉर्न इंडस्ट्री आणि मुलांच्या ऑनलाइन सेक्स रॅकेटसाठी कुख्यात आहे. कोरोनाव्हायरसमुळे, आता फिलिपिन्समध्ये लॉकडाउन सुरू आहे, ज्याचा थेट फायदा या कुख्यात उद्योगाला होत आहे. गरीबी आणि उपासमारीमुळे इथली परिस्थिती इतकी बिकट बनली आहे की फक्त १० ब्रिटिश पौंडमध्ये म्हणजे ९६० रुपये देऊन पालक आपल्या स्वत: च्याच मुलांचे लैंगिक शोषण … Read more

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण; भारतात कधी दिसणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार आहे. यापूर्वी १० जानेवारी रोजी या वर्षातील पहिले चंद्रग्रहण दिसले होते. इतकेच नव्हे, जिथे आज चंद्रग्रहण होणार आहे, तिथे २१ जून रोजी दोन्ही सूर्यग्रहणही दिसणार आहे. आजचे ग्रहण छाया चंद्रग्रहण असेल. म्हणजेच, चंद्रावर फक्त एक अस्पष्ट छाया असेल.या चंद्रग्रहणामुळे चंद्राच्या आकारात कोणताही बदल होणार नाही … Read more