खरंच… सरकार सर्व बेरोजगारांना ‘प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजने’ अंतर्गत 3500 रुपये देत आहे का? अधिक तपशील जाणून घ्या

Business

नवी दिल्ली । केंद्र सरकारने अशा अनेक घोषणा केल्या आहेत, ज्यामुळे मजूर आणि गरिबांना दिलासा मिळू शकतो. सरकारच्या या घोषणांबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यापैकीच एका पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत बेरोजगारांना 3,500 रुपये ट्रान्सफर केले जात आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या … Read more

सरकार खरोखरच प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजने अंतर्गत मुलींना देत आहे 2000 रुपये ? अधिक तपशील जाणून घ्या

Business

नवी दिल्ली । केंद्र सरकारकडून मुलींसाठी विविध योजना चालवल्या जात आहेत. सरकार मुलींच्या जन्मापासून ते त्यांचे शिक्षण आणि लग्नापर्यंत विविध योजनांद्वारे मदत करते. आता काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, सरकार ‘प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजने’ अंतर्गत मुलींना दरमहा 2000 रुपये देत आहे. चला तर मग … Read more

रतन टाटा यांच्या नावाने व्हायरल होत आहे अल्कोहोलवरील हे विधान, टाटा म्हणाले – “मी तसे काहीही म्हंटले नाही”

नवी दिल्ली । ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांनी आधार कार्डद्वारे दारू विक्रीचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर स्पष्ट लिहिले की,” मी हे सांगितले नाही. टाटा सन्सच्या मानद अध्यक्षांनी स्पष्ट केले की, आधार, दारू आणि फूड सब्सिडीवर त्यांचे नाव आणि फोटोसह सोशल मीडियावर व्हायरल होणारे खळबळजनक स्टेटमेंट खरं तर बनावट आहेत. जेव्हा आपण त्यांना … Read more

‘खोट्या बातम्या देणं बंद करा’..! माध्यमांच्या बातमीवर गायिका सोना मोहापात्रा भडकली; ट्विटरवर केला खुलासा

Sona Mahapatra

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण देशभरात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या महामारीमूळे अनेको व्यवसाय, व्यापार आणि अगदी सिनेसृष्टी देखील ठप्प झाली आहे. यामुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. कोरोनामुळे सामान्य जनता आर्थिक परिस्थितीला तोंड देतच आहे मात्र यांसोबत सेलिब्रेटींनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, अशा अनेक बातम्या रोज प्रसारित होत आहेत. अशीच … Read more

आता Facebook मध्ये येतंय Twitter सारखे फिचर, जाणून घ्या

Facebook Twitter

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकन कंपनी फेसबुक एक नवीन फिचर लॉन्च करणार आहे. हे नवीन फिचर फेक न्यूज आणि अफवांना नियंत्रणात आणण्याच्या हेतूने आणण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत जर तुम्ही कोणते आर्टिकल शेअर केले तर तुम्हाला एक पॉपअप मिळणार आहे. सध्या फेसबुकमध्ये असलेले बहुतांश फिचर्स हे बाकी सोशल मीडियावर यापूर्वीच होते. यानंतर फेसबुकने … Read more

PIB Fact Check: 15 ते 30 एप्रिलदरम्यान लॉकडाउन होणार? या बातमीमागील सत्य जाणून घ्या

नवी दिल्ली । देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याच्या बातम्या येत आहेत. अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यू आणि लॉकडाउन देखील जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, भारत सरकार 15 ते 30 एप्रिल दरम्यान देशभरात लॉकडाऊन टाकणार असल्याचा दावा करत सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पीआयबीला जेव्हा या बातमीची माहिती मिळाली तेव्हा त्याची … Read more

खरंच, व्हाट्सअ‍ॅप वरून करता येते कोरोना लसीची नोंदणी? जाणून घ्या सत्य

मुंबई | देशासाहीत राज्यात कोरोना लसीकरणाची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तीला को-विन पोर्टल किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपच्या मदतीने नोंदणी करण्यास सांगितलं जातं आहे. मात्र काही दिवसांपासून व्हाट्स ऍप वरून देखील लसीकरणाची नोंदणी करता येत असल्याचा मेसेज व्हायराल होतो आहे. मात्र या मेसेज मागचे सत्य काय आहे जाणून घेऊया… लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तीला … Read more

Fact Check: 10 कोटी लोकांना केंद्र सरकारकडून मिळत आहे फ्री इंटरनेट सेवा, याबातमी मागील सत्य जाणून घ्या

नवी दिल्ली । आजकाल व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार येत्या 3 महिन्यांसाठी फ्री इंटरनेट सेवा (Free internet Service) देईल. हा मेसेज वाचून तुम्हालाही एक क्षण धक्का बसू शकतो. वास्तविक, या व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, सरकार येत्या 3 महिन्यांसाठी … Read more

सावधान ! आपण BSNL भारत फायबर कनेक्शन किंवा डिलरशिपसाठी अर्ज केला आहे का? तर फॅक्ट चेक करा

नवी दिल्ली । बीएसएनएल (BSNL) चे भारत फायबर कनेक्शन स्थापित करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या आगाऊ देयकाची गरज नसल्याचे सरकारने म्हटले आहे. यासंबंधीची सोशल मीडियावर पोस्ट केलेली एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये भारत फायबरचे कनेक्शन किंवा डीलरशिप मिळविण्यास इच्छुक असलेल्या लोकांना विशिष्ट रक्कम भरावी लागेल. यासाठी डीलरशिपसाठी आगाऊ पैसे मागितले जात आहेत, अशी एक वेबसाइट … Read more

UPSC च्या लॅटरल भरतीसाठी केवळ अनारक्षित वर्गातीलच उमेदवार अर्ज करू शकतात; ‘या’ व्हायरल मेसेज मागील सत्य जाणून घ्या

नवी दिल्ली | केंद्रशासनाने सरकारच्या काही महत्त्वाच्या पदांवर लॅटरल भरती म्हणजेच विना परीक्षा भरती करण्याचे ठरवले आहे. खाजगी क्षेत्रातील मोठा अनुभव असलेले लोक यासाठी आवेदन करू शकणार आहेत. संघ लोकसेवा आयोगाने जॉइंट सेक्रेटरी आणि डायरेक्टर या 30 पदासाठी आवेदन मागवले आहेत. पण सद्ध्या एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये, संबंधित पदांसाठी केवळ … Read more