मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करत आहे 7 लाख रुपये, या बातमी मागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात 7 लाख रुपये जमा करत असल्याचा दावा करत एक बातमी यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या बातमीत असे सांगण्यात आले होते की ‘जीवन लक्ष्य योजना’ अंतर्गत केंद्र सरकार विद्यार्थ्यांना सात लाख रुपये देत आहे. जेव्हा या बातमीचा तपास केला गेला तेव्हा ती पूर्णपणे बनावट … Read more

1 नोव्हेंबरपासून बँक खात्यात पैसे जमा करण्यावर आणि काढण्यावर लागणार शुल्क? यामागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । सोशल मीडियावर सध्या एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की बँकांना आता पैसे जमा आणि पैसे काढण्यासाठी फी भरावी लागणार आहे. या बातमीत असे सांगितले गेले होते की, बँक ऑफ बडोदाने कोणत्याही व्यवहाराशी संबंधित नियम बदलले आहेत. या बातमीचा तपास केला असता, हा दावा खोटा … Read more

जनधन खात्यांमधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला द्यावे लागणार 100 रुपये, सत्य काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । खात्यांमधून कॅश काढण्याबाबतच्या तीन बातम्या लोकांसाठी त्रासदायक आहेत. यासंदर्भातील पहिल्या बातमीत असे म्हटले जात होते की, आता सार्वजनिक क्षेत्रातील काही मोठ्या बँका खात्यातून पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्याच्या शुल्कामध्ये वाढ करणार आहेत. दुसर्‍या बातमीत असा दावा केला गेला होता की, जन धन खात्यांमधून कॅश काढण्यासाठी 100 रुपये आकारले जातील. तिसर्‍या बातमीत असा … Read more

शाळा व महाविद्यालयातील मोदी सरकार सर्व विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी देत आहे 11000 रुपये, यामागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन ।  सोशल मीडियावरील सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोरोना साथीच्या आजारामुळे केंद्र सरकार शाळा आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी 11,000 रुपये देत असल्याचा दावा केला जात आहे. या पोस्टमध्ये एक लिंक शेअर केली जात आहे आणि असा दावा केला जात आहे की, त्याच्या मदतीने तुम्हाला पैसे मिळेल. एका वेबसाइटचा … Read more

Fact Check: खरंच उत्पादन शुल्क विभागात होणार आहेत 70,000 लोकांची भरती? बातमी मागील सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्पादन शुल्क विभाग सर्व राज्यात 70,000 हून अधिक भरती करणार असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअॅपवर ही बातमी खूप वेगाने व्हायरल होते आहे. या वृत्तानुसार, सरकारला कराच्या स्वरूपात सर्वाधिक उत्पन्न मिळते आणि जास्तीत जास्त उत्पादन शुल्क हे उत्पादन शुल्क विभागाचे आहे. आणि सध्या शासनाने 50% … Read more

non-gazetted रेल्वे कर्मचाऱ्यांना सरकार देणार बोनस; सत्य काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया वर एक बातमी व्हायरल होत आहे, सरकार आता non-gazetted railway employees ना बोनस देणार आहे. ही बातमी सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होते आहे. या बातमीतील सर्वेक्षणानुसार, सरकार 2019-2020 मधील non-gazetted रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस देतील. याआधी एक बनावट बातमी व्हायरल झाली होती ज्यामध्ये सांगितले गेले होते की, … Read more

सरकार आठवीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी 3,500 रुपयांमध्ये देणार लॅपटॉप? सत्य काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स म्हणजेच MCA विद्यार्थ्यांना 3,500 रुपयांमध्ये लॅपटॉप देत असल्याचा दावा करत सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल बातमीनुसार, MCA कोविड -१९ च्या काळात 8 वी ते पीयूसी 1 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या उद्देशाने 3,500 रुपयांचे लॅपटॉप देणार आहेत. पीआयबी (PIB) ने या बनावट … Read more