शेतकऱ्यांना कर्ज द्यायला नकार दिला तर होऊ शकतो गुन्हा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जगात पर्यायाने देशात आणि राज्यात कोरोनामुळे आर्थिक घसरण सुरु आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोफत कर्जवाटप शिल्लक आहे. राज्याच्या खजिन्यातील बरीचशी रक्कम कोरोना उपाययोजनांसाठी वापरण्यात आली असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब … Read more