अवघ्या काही मिनिटांत शेतकर्‍याच्या खात्यावरचे ९१ हजार गायब, नक्की काय झालं वाचा…

अॅप्लीकेशन डाउनलोड करनं पडलं महागात नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख बातमी आहे नाशिकमधील सायबर क्राईमची. एका शेतकर्‍याला एक अॅप्लीकेशन डाउनलोड करनं चांगलंच महागात पडलंय. अवघ्या काही मिनिटात शेतकर्‍याच्या बँक खात्यातून 91 हजार रुपये गायब झालेत. नक्की काय घडलेय या शेतकर्‍याच्या बाबतीत पाहुयात. नाशिकच्या सातपुर भागातील शेतकरी रवी भंदुरे आपल्या मोबाइलवर रीचार्ज करायचा म्हणून गुगलपेचा आधार … Read more

नपिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या 

Untitled design

  वरोरा प्रतिनिधी ‌| तालुक्यातील टाकळी येथील मृतक शेतकऱ्यांनी नापिकी व कार्जा पायी आपल्या शेताच्या शेजारील शेतात बाभळीचे झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना १९ फेब्रवारी ला सकाळी ७.३० वाजता घडली. मृतक शेतकरी पुरुषोत्तम नामदेव कोल्हे वय ४५ असे शेतकऱ्यांचे नाव असून ते टाकळी येथील रहिवासी होते . हाती  माहितीनुसार आज सकाळच्या सुमारास शेतात कामासाठी जातो … Read more

वायरींगच्या स्पार्किग ने आग लागून ऊसासह ट्रॅक्टर जळून खाक

unnamed file

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे ऊस भरलेल्या ट्रॅक्टर च्या हेड मधील वायरींगमध्ये अचानक बिघाड झाल्याने स्पार्किग होऊन लागलेल्या आगीत टूॅक्टर सह ऊसाने भरलेली ट्रॉली जळून खाक झाल्याची घटना बुधवार १३ फेबुवारी रोजी तालूक्यातील गलबे देवेगाव येथे सकाळी साडेदहा अकराच्या सुमारास घडली. यात शेतकऱ्याच्या ऊसासह ट्रॅक्टरचे ६ लाख २० हजाराचे नुकसान झाले असुन सदरील घटनेचा पंचनामा … Read more

आदित्य ठाकरेंनी विचारलं कर्जमाफी कोणाकोणाला मिळाली, शेतकरी म्हणाले कोणालाच नाही

ठाकरे

हिंगोली प्रतिनिधी | शिवसेना नेते आणि युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या मराठवाडा दौर्यावर असून ते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत असताना बुधवारी ठाकरे यांनी हिंगोली येथे शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी कर्जमाफी कोणाकोणाला मिळाली आहे? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केला. त्यावेळी ‘कर्जमाफी कोणालाच मिळालेली नाही’ असे उत्तर आले. पीकविमा योजना इथे … Read more

कांद्याला २ रुपये अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का?- धनंजय मुंडे

Dhananjay Munde

सिन्नर | कांद्याचे भाव पडल्यानंतर कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने मागील आठवड्यात केली होती. त्यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूदही  करण्यात आली. या पार्श्वभूमीवर “कांद्याला २ रुपये अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का?” असा संतप्त सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या परिवर्तन यात्रेनिमित्त सिन्नर … Read more

कांद्याला दिलेल्या अनुदानात मंत्र्यांच्या कपड्याची इस्त्रीही होणार नाही : बच्चू कडू

Bachhu Kadu

चांदवड | सरकरने शेतकऱ्यांची पिळवणूक करत कांद्यासाठी प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज राज्य सरकारला खडे बोल सुनावले. ‘सरकारने दिलेल्या अनुदानात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या कपड्यालाही इस्त्री होणार नाही’ असा टोला कडू यांनी यावेळी लगावला. कांद्याला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांच्यावर … Read more

सुराज्य सेनेचे बीडमधे मोफत कांदा वाटप आंदोलन

सेना Surajya Sena

बीड | सरकारच्या शेती धोरणाने कांदा उत्पादक शेतकर्याला रडवल आहे. कांद्याचा फक्त वाहतुक खर्चही निघत नाही इतके कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचा निषेध म्हणुन सुराज्य सेना, सीपीआय, आणि समविचारी पक्ष-संघटनांच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत कांदा वाटप हे आगळं वेगळं आंदोलन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकार चालवण्यासाठी 93 रूपयाची आर्थिक … Read more