३ महिन्यात ६१० शेतकरी आत्महत्या ; सहकार मंत्र्यांची विधानसभेत माहिती

मुंबई प्रतिनिधी | जानेवारी ते मार्च २०१९ या तीन महिन्याच्या कालखंडात ६१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे अशी माहिती सहकार आणि मदत , पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. ते विधान सभेत बोलत होते. ६१० शेतकरी आत्महत्या प्रकरणातील १९२ प्रकरणे समितीने मदतीस पात्र ठरवली आहेत. तर १८२ प्रकरणात मदत देण्यात आली आहे. ९६ प्रकरणे निकषात बसत … Read more

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे जत तालुक्यातील उमराणी येथील बाबु लक्ष्मण यादव या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून आपल्याच शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आज सकाळी सात वाजता ही घटना घडली. विविध संस्था व खासगी सावकारकडून असे चार लाख ८० हजार रूपयांचे कर्ज त्यांच्या अंगावर होते. याबाबत जत पोलिस ठाण्यात मल्लेश कत्ती यांनी फिर्याद दिली आहे. … Read more

शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी?

Thumbnail

विशेष लेख | अप्पा अनारसे १९ मार्च १९८६ यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी पवनार येथे जाऊन सहकुटुंब आत्महत्या केली होती. ही नोंदवली गेली पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते. या घटनेला आज ३३ वर्ष होत आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा काही साजरा करण्याचा दिवस नाही. पण या दुःखद घटनेची आठवण म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सत्ताधाऱ्यांच्या … Read more

शेतकर्‍यांसाठी खूशखबर! RBI ने घेतला हा निर्णय

Indian Farmers

मुंबई प्रतिनिधी | शेतीसाठी लागणाऱ्या विनातारण कर्जाची मर्यादा एक लाखावरून १.६ लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. सध्यस्थितीत शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक ओढाताण पाहता आरबीआयने हा निर्णय घेतल्याचे सांगितल्या जात आहे. यासाठीचे अधिकृत पत्रक लवकरच काढण्यात येईल. कर्जाची मर्यादा वाढविल्यामुळे … Read more

कर्ज न मिळल्याने शेतकऱ्याचा बँकेत आत्महत्येचा प्रयत्न

Thumbnail 1533373000981

औरंगाबाद | बँकने कर्ज मंजूर करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्याने बँकेतच विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील विहा मांडवा या गावी घडली आहे. मधुकर अहिर असे आत्महत्त्येचा प्रयत्न करणार्या शेतकऱ्याचे नाव असून त्याने मांडवा गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेला ५० हजार रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. गेल्या वर्षी या शेतकऱ्याचे बोन्ड आळीच्या … Read more