जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा ! पिकांसह फळबागांचे नुकसान

Farmer waiting for Rain

  औरंगाबाद – जिल्ह्याला मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी पहाटे अवकाळी पावसाने तडाखा दिला. अचानक वादळीवाऱ्यासह झालेल्या माध्यम स्वरूपाच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले रब्बी पिके आणि फळबागांना याचा फटका बसला आहे. सोयगावसह तालुक्यात पहाटे दोन वाजेपासून सुरू असलेल्या अवकाळीच्या रिपरिपीमुळे रब्बीसह फळबागांचे नुकसान झाले. अचानक झालेल्या अवकाळी पावसाचा काही भागात जोर अधिक … Read more

शेतकऱ्यांचे उत्पन्न लवकरच वाढणार; सरकार कोणते मोठे पाऊल उचलणार??

PM Kisan

नवी दिल्ली । शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. यासाठीच केंद्र सरकार देशात आणखी शेतकरी उत्पादक संघटना (FPO) स्थापन करणार आहे. ज्यामुळे अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या भल्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. … Read more

शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रकार थांबवा अन्यथा झोडपून काढू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ऊसतोडणी मजुरांना इशारा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश परब भिलवडी ऊस पट्टयात साखर कारखान्याचे स्लिप बॉय व ऊस तोडणीदारांचा मनमानी कारभार सुरू आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. ऊस कारखान्यास घालण्यासाठी स्लिप बॉय, ऊसतोडणी मुकादम यांची ऐनकेन प्रकारे मनधरणी करून खुश करण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. भिलवडी, ब्रम्हनाळ, खटाव, वसगडे, सुखवाडी, चोपडेवाडी, माळवाडी, खंडोबाचीवाडी, अंकलखोप ऊसपट्टयात तोडणीची धांदल … Read more

‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता; तुमचे नाव तर यादीत नाही ना?

PM Kisan

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारने लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना लक्षात घेऊन सुरू केली होती. या योजनेअंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते. शेतकऱ्यांच्या खात्यात दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपये जमा होतात. आतापर्यंत 10 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात … Read more

मुलीच्या अपहरणकर्त्याला पकडण्यासाठी कामगाराने उभ्या ऊसाला लावली आग 

fire

औरंगाबाद – ऊसतोड कामगाराच्या मुलीचे अपहरण करणाऱ्याला पकडण्यासाठी चक्क उभ्या ऊसाच्या फडालाच आग लावण्यात आली. औरंगाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऊस तोड कामगाराच्या मुलीचे अपहरण करणारा आरोपी ऊसाच्या फडात लपला होता. त्यानंतर चक्क उभा ऊसाचा फड पेटवून देण्यात आला. अखेर आरोपीला अलगद जाळ्यात पकडण्यात आले. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील शिवपूर गावात घडली आहे. … Read more

PM किसान योजनेत सरकारने केले 2 मोठे बदल; 2000 रुपये मिळवण्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम

PM Kisan

नवी दिल्ली । केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये ट्रान्सफर करते. नवीन वर्षात, पीएम किसान योजनेअंतर्गत, सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. लवकरच सरकार शेतकऱ्यांना 11व्या हप्त्याची भेट देणार आहे. मात्र त्याआधी हे लक्षात घ्या की, पुढचा हप्ता येण्यापूर्वीच सरकारने या … Read more

‘स्वाभिमानी’च्या मोर्चात शेतकरी-पोलिसांत जोरदार झटापट

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने एकरकमी एफआरपी देत असताना खाली जिल्ह्यातील कारखानदारांकडून ठेंगा दाखवला आहे. याविरोधात शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या तिरडी मोर्चा पोलिसांनी अडवला. पोलिसांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त शेतकरी आणि पोलीस यांच्यात जोरदार झटापट झाली. मोर्चामध्ये आक्रमक झालेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांनी … Read more

चिंचणीत द्राक्ष शेतकर्‍यांना घातला 30 लाखांचा गंडा, पळून जाणाऱ्या व्यापाऱ्यांना फिल्मी स्टाईलने पकडले

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील द्राक्ष बागायतदार शेतकर्‍यांना पुणे व दिल्लीच्या व्यापार्‍याने 30 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. द्राक्षे उधारीवर खरेदी करून पैसे न देताच पळून जाणार्‍या व्यापारी व कामगारांना शेतकर्‍यांनी फिल्मी स्टाइल पाठलाग करून पकडले. चिंचणी येथील शेतकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील सात ते आठ शेतकर्‍यांची द्राक्षे विशाल रामचंद्र पाटील, … Read more

शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे बेमुदत ठिय्या आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून अवकाळी पासून, महापूर, गारपीट तसेच कोरोनामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असतानाच दुसरीकडे शेतकऱ्यांना शेतीचे भरमसाठ बिल येत आहे. अशातच वीजबिल भरले नाही तर कोणतीही पूर्वसूचना न देता शेती पंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. याबाबत महावितरणच्या अधीक्षक … Read more

आता PM किसानचा पुढचा हप्ता लवकरच मिळणार, ताबडतोब करा ‘हे’ काम नाहीतर तुमचे ₹ 2000 अडकतील

PM Kisan

नवी दिल्ली । पीएम किसानच्या पुढील हप्त्याची वाट पाहत असलेल्या 12 कोटीहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही अजून ई-केवायसी केले नसेल तर ते आत्ताच करा. अन्यथा तुमचा 11 वा हप्ता अडकेल. केंद्र सरकारने आता ई-केवायसी अनिवार्य केले आहे. 1 जानेवारी रोजी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा केले आहेत. … Read more