शेतकरी आंदोलनावर अमेरिकेकडून मोठं विधान; मोदी सरकारला केलं ‘हे’ आवाहन

वॉशिंग्टन । मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अमेरिकेतून पाठिंबा मिळत आहे. अशा वेळी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने या आंदोलनावर मोठं भाष्य केले आहे. आंदोलन करण्याचा अधिकार मान्य करतानाच खासगी गुंतवणूक महत्त्वाची असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. याशिवाय कुठलाही वाद अथवा आंदोलनावर दोन्ही पक्षांत चर्चा व्हायला हवी आणि त्यातून समाधान निघायला हवे, असे अमेरिकेच्या स्टेट … Read more

कृषी मंत्रालयाच्या अर्थसंकल्पात 5.63 टक्क्यांनी वाढ, पीएम-किसानसाठी निम्मा वाटा

PM Kisan

नवी दिल्ली । कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाला (Ministry of Agriculture and Farmers Welfare) सन 2021-22 या वर्षासाठी 5.63 टक्के अधिक म्हणजेच 1,31,531 कोटी रुपये बजट वाटप करण्यात आले आहे. त्यातील निम्मी रक्कम ही पंतप्रधान-किसान योजनेवर (PM Kisan Yojana) खर्च झाल्यावर कृषी-पायाभूत सुविधा निधी आणि सिंचन कार्यक्रमांसाठीच्या निधीमध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ केली आहे. अर्थमंत्री निर्मला … Read more

इंजिनीरिंगची नोकरी सोडून आधुनिक पद्धतीने शेती केली; आज महिन्याला कमावतोय लाखो रुपये

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतीमध्ये तरुण पिढी लक्ष देताना दिसत नाही. त्यांचा नोकरीमधेच जास्त विश्वास असल्याचे दिसून येते. पारंपारिक पद्धतीने करत असलेल्या शेतीमध्ये उत्पन्न तुलनेने कमी होते. यामुळे शेतीवरचा विश्वास हळूहळू कमी होताना दिसून येत आहे नवीन पिढी याला पूर्वीइतकी महत्त्व देताना दिसून येत नाही. परंतु आजही काही तरुण असे आहेत जे अभ्यासपूर्ण शेतीला प्राथमिकता देऊन … Read more

30 गुंठ्यांत घेतले 10 टन टरबूजाचे उत्पादन! दुबईला निर्यात करून तरुणाने कमावले लाखो रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पारंपारिक शेतीमध्ये जास्त उत्पादन आणि उत्पन्न घेता येत नाही. पण, आधुनिक तंत्रज्ञानातून शेती केली आणि मार्केटिंगचे तंत्र शिकून घेतल्यास शेतकरीही मोठा नफा शेतीमधून कमवू शकतो. असा यशस्वी प्रयोग बीडमधील, अंबाजोगाईतील देवळा या गावातील प्रयोगशील शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी यशस्वी केला आहे. तरुण प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. देवरवाडे यांनी आपल्या … Read more

Breaking News : मोदी सरकारचा शेतकर्‍यांवर तुफान लाठीचार्ज; पहा Video

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनी संपुर्ण देशाचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी आज शवतकर्‍यांनी दिल्लीत ट्रेक्टर रेलीचे आयोजन केले होते. केद्राच्या कृषी कायद्यांना विरोध म्हणुन देशातील शेतकरी मागील 60 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करत आहे. आज आंदोलनावेळी मोदी सरकारकडून आंदोलक शेतकर्‍यांवर तुफान लाठीचार्ज करण्यात आला आहे. #WATCH: Security personnel resort to lathicharge to push back the protesting … Read more

Budget 2021: शेतकर्‍यांना जाहीर केला जाऊ शकेल इन्सेंटिव, पंतप्रधान कुसुम योजनेचा होणार विस्तार !

नवी दिल्ली | 2021 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि ऊर्जेची गरज भागविण्यासाठी अनेक खास घोषणा करू शकतील. 2021 च्या अर्थसंकल्पात, सौर पंप योजनेच्या विस्तारासह सरकार आर्थिक मदतीची रक्कमही वाढवू शकते. पीएम कुसुम योजना सन 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती, त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2020 च्या … Read more

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आली अंडी, पोल्ट्री व्यापाऱ्यांनी सरकारकडे केली ‘ही’ मागणी …

नवी दिल्ली । देशात दररोज सुमारे 25 कोटी अंडी तयार होतात. कोट्यवधी लोकं पोल्ट्री व्यवसायात गुंतले आहेत. बर्ड फ्लू आणि कोरोना सारख्या साथीच्या रोगांमध्ये सर्वांत आधी आणि सर्वांत जास्त तोटा या व्यवसायालाच झाला आहे. परंतु कोंबड्यांचा एमएसपी वाढत असल्याने हा व्यवसाय बंद पडण्यास आला आहे. यामुळे अंड्यांची किमान किंमत निश्चित करण्याची मागणीही केली जात आहे. … Read more

आता बाजारात येणार गाईच्या शेणापासून तयार केलेला पेंट, केंद्र सरकार करणार लाँच, याचे काय फायदे आहेत ते जाणून घ्या

नवी दिल्ली । शेतकर्‍यांचे (Farmers) उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार गोबरातून बनविलेले पेंट (Cow Dung) बाजारात आणणार आहे. हा रंग मंगळवारी बाजारात येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मंगळवारी लाँच करणार आहेत. खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या (KVIC) मदतीने ही विक्री केली जाईल. हा गोबर पेंट जयपूरच्या युनिट कुमारप्पा नॅशनल हॅन्डमेड पेपर इन्स्टिट्यूटने तयार केला आहे. या … Read more

जर तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे पैसेही मिळाले नसतील तर येथे संपर्क साधा

pm kisan samman nidhi

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सातवा हप्ता सरकारने जाहीर केला आहे. परंतु असे बरेच शेतकरी बांधव आहेत ज्यांच्या योजनेचे पैसे अद्याप त्यांच्या खात्यात आले नाहीत. सध्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे 11 कोटी 45 ​​लाख लाभार्थी आहेत. त्यापैकी उत्तर प्रदेशचा 21 टक्के, पंजाबचा 22 टक्के, गुजरातचा 23 टक्के, झारखंडमधील 29 टक्के लाभार्थी शेतकरी … Read more

PM Kisan Samman Nidhi: या दिवशी शेतकर्‍यांच्या खात्यात येतील पैसे, पंतप्रधान मोदी म्हणाले

money

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan Samman Nidhi Scheme) च्या 7 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. शुक्रवारी मध्य प्रदेशातील शेतकरी संमेलनाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, किसान निधीचा पुढील हप्ता 25 डिसेंबरला जाहीर केला जाईल. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता … Read more