टोमॅटोचा उच्चांकी बाजारभाव, क्रेटला एवढी मोठी किंमत

जुन्नर प्रतिनिधी । सतिश शिंदे दरवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील पश्चिम, पूर्व भागातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो शेतीमध्ये केली असून, टोमॅटोला या वर्षी ५०० रू क्रेटला किंमत झालेली आहे. उन्हाळ्यामुळे पाणी मिळत नाही, मात्र शेतकर्यांनी तुषार सिंचनाचा वापर करून टोमॅटो पिकाला पाणी देत आहेत. मात्र उन्हामुळे काही ठिकाणी बागा जळत आहेत. त्यातच आज नारायणगाव मार्केटला पश्चिम तसेच पूर्व … Read more

पदवीधर शेतकऱ्याने दुष्काळातही फुलवली गुलाबाची शेती, ‘१० गुंठ्यातील’ यशोगाथा

अली अस्लम अन्सारी यांची ‘दहा गुंठ्यातील’ यशोगाथा परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे अली अस्लम अन्सारी या पाथरीतील २७ वर्षीय अल्पभुधारक युवा शेतकऱ्याने भाडे तत्वावर दहा गुंठे जमिन घेऊन त्यात पॉलिहाऊस मधील गुलाब लागवडीतुन पुणे येथे मार्केटींग करून दुष्काळाशी दोन हात केले आहेत. महिण्याला तीस हजारावर कमाई करुन इतरांसाठी अन्सारी प्रेरणा देणारा ठरत आहे. पाथरी शहरातील … Read more