DBS Bank ने FD वरील व्याजदरात केली वाढ, तपासा नवीन दर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । DBS Bank : महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 9 महिन्यांत RBI ने रेपो दरात वारंवार वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली आहे. यामध्ये आता खासगी क्षेत्रातील DBS Bank ने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. 1 फेब्रुवारी 2023 पासून नवीन दर लागू DBS Bank चे … Read more