Wholesale Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा!! ऑगस्टमध्ये घाऊक महागाई दर घसरला

Wholesale Inflation Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील अनेक वर्षांपासून सततच्या महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला आता थोडाफार दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात घाऊक महागाई निच्चांकी (Wholesale Inflation Rate) पातळीवर गेला आहे. भाज्या आणि इंधनाच्या किमती घसरल्याने घाऊक महागाईचा आकडा सुद्धा खाली गेला आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई एक वर्षापूर्वीच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टमध्ये 1.31% होती. त्यामुळे सणासुदीच्या … Read more

Flipkart Super Cooling Days 2024 : नाद खुळा ऑफर!! AC वर मिळतोय 50% पर्यंत डिस्काउंट; कुठे अन कसा ते पहा

Flipkart Super Cooling Days 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Flipkart Super Cooling Days 2024) राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. त्यामुळे हवामानात उष्मा वाढला असून घामाच्या धारा लागत आहेत. अशावेळी घरात २४ तास पंखे सुरु राहतात. त्यामुळे बरेच लोक उन्हाळ्यातमध्ये एअर कंडिशनर लावण्याचा विचार करतात. थोडा वेळ कुलिंग केलं तरी बराच वेळ थंड हवेचा लाभ घेता येतो. त्यामुळे उन्हाळ्यात एसी अगदी … Read more

Rule Change From 1 March : 1 मार्चपासून बदलणार हे आर्थिक नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

Rule Change From 1 March

Rule Change From 1 March : आज २९ फेब्रुवारी… म्हणजे महिन्याचा अखेरचा दिवस असून उद्या १ मार्च पासून नवा महिना सुरु होईल. नवा महिना सुरु होताच काही आर्थिक बदलांना आपल्याला सामोरे जावं लागत, कारण दर महिन्याच्या सुरुवातीपासून काही नवीन सरकारी नियम लागू होतात. आता 1 मार्चपासून तुमच्या बजेटशी संबंधीत काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्याचा … Read more

‘या’ राज्यातील नागरिकांना कोणताही टॅक्स भरावा लागत नाही; कारण वाचून व्हाल थक्क

Sikkim Tax Free State

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात नवीन कर प्रणालीनुसार, जे करदाते आहेत त्यांच्यासाठी कर माफीची कमाल मर्यादा 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आहे. त्यावरील लोकांना सरकारकडे टॅक्स (Income Tax) भरावा लागतो. परंतु भारतात असे एक राज्य आहे, जिथे येथील नागरिकांना कधीही कर भरावा लागत नाही. हे राज्य निसर्गसंपन्न असून येथील नागरिक tax फ्री जीवन जगतात. या राज्यात … Read more

Business Idea : केळीच्या सालीपासून कागद बनवा आणि लाखो रुपयांची कमाई करा

Business Idea Banana Peel

Business Idea| आजकाल तंत्रज्ञानामुळे घर बसल्या अनेक उद्योग सुरु करता येतात आणि त्याच्या मदतीने लाखो रुपये कमवले जात आहेत. त्यातच कमी पैशात व्यवसाय सुरु करून बक्कळ नफा कमवावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. तुम्ही सुद्धा नवा व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशी एक आयडिया सांगणार आहोत ज्या माध्यमातून तुम्ही भरपूर पैसे कमवू … Read more

जुलै महिन्यात इतक्या दिवस बँका बंद!! कर्मचाऱ्यांचे बल्ले बल्ले, तर ग्राहकांची पंचाईत

bank holidays july 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुलै महिन्यामध्ये बँकांना 15 दिवस सुट्ट्या दिल्या जाणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये काही सार्वजनिक सुट्ट्या तर बँकेच्या नियमानुसार शनिवार रविवार सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे एकीकडे ग्राहकांचे नुकसान असून बँक कर्मचाऱ्यांचे मात्र बल्ले बल्ले आहेत. अर्धा जुलै महिना सुट्ट्यांमध्ये जाणार असल्याने जर तुमचे बँकेत काही पेंडिंग कामे असतील तर ती लवकरात लवकर उरकण्याचा … Read more

Edible Oil : खाद्यतेलाच्या किंमती कमी होणार; सरकारचे खाद्यतेल संघटनांना महत्त्वपूर्ण आदेश

Edible Oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाढत्या महागाईला तोंड देणाऱ्या सर्वसामान्य माणसासाठी लवकरात लवकर एक खुशखबर मिळू शकते. जागतिक बाजारातील खाद्यतेलाच्या किमती घसरल्यामुळे केंद्र सरकारने शुक्रवारी खाद्यतेल संघटनांना खाद्यतेलाच्या किमतीत प्रति लिटर प्रमाणे 8 – 10 रुपयांनी कपात करण्याचा आदेश दिला आहे. ज्या कंपनीच्या तेलाच्या किमती एमआरपी आणि इतर ब्रँड पेक्षा जास्त आहेत, त्यासह बाकीच्या तेल कंपन्यांना … Read more

1 जूनपासून होऊ शकतात मोठे बदल; तुमच्या खिशावर काय परिणाम होईल?

june month Financial changes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मे महिना अवघ्या २ दिवसात संपणार असून लवकरच जून महिना सुरु होईल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात आर्थिक बदल होत असतात. त्यानुसार, जून महिन्यात सुद्धा काही आर्थिक गोष्टींमध्ये आणि वस्तूंच्या किमतींमध्ये बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक गाड्यांपासून ते एलपीजी गॅस पर्यंत अनेक गोष्टीत बदल पाहायला मिळू शकतात. तत्पूर्वी, जून महिना … Read more

Bajaj Finance च्या FD मध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर; वार्षिक 8.60 टक्के व्याजदर मिळतोय

bajaj finance FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हाला कमी पैशात जास्त आणि सुरक्षित रिटर्न मिळवायचा असेल तर एफडी हा तुमच्यासाठी आदर्श पर्याय आहे. रेपो रेटमधील वाढीनंतर अनेक बँकांनी आपल्या FD व्याजदरात वाढ केली होती. त्यानंतर आता नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी बजाज फायनान्सने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. आता तुम्ही बजाज फायनान्समधील तुमच्या गुंतवणुकीवर 40 basis points पर्यंत अधिक परतावा … Read more

मे महिन्यात 12 दिवस बँका बंद; पहा सुट्ट्यांची संपूर्ण List

Bank FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्या एप्रिल महिना संपणार असून मे महिना सुरु होणार आहे. तत्पूर्वीच भारतीय रिझर्व्ह बँकेने मे महिन्यात बँका किती दिवस बंद राहतील हे सांगितलं आहे. मे महिन्यात 12 दिवस बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे तुमची बँकेशी निगडित जी काही कामे आहेत ती लवकरात लवकर उरकून घ्या आणि योग्य प्रकारे कामाचे नियोजन करा. बँकाच्या … Read more