गुड न्यूज! मोदी सरकारकडून मोफत मिळेल गॅस सिलिंडर, आधी करावे लागेल ‘हे’ काम 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदीच्या काळात मोदी सरकारने देशातील गरीब कुटुंबासाठी राबविलेली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणखी तीन महिने वाढविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ज्यांनी अद्याप तिसरे सिलिंडर घेतले नाही आहे ते सप्टेंबर पर्यंत मोफत सिंलिंडर घेऊ शकतात. अशात जर तुम्ही गरीब कुटुंबातले असाल आणि या योजनेचा लाभ घेतला नसेल तर यासाठी अर्ज करू शकता. याची … Read more

SBI शेतकऱ्यांना देते विशेष कर्ज, केवळ ४% आहे व्याजदर; जाणून घ्या सर्वकाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात शेतकऱ्यांना बऱ्याचदा कर्जाची आवश्यकता भासू शकते, म्हणूनच केंद्र सरकार, राज्य सरकार आणि काही बँका शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असतात. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरु केली आहे. देशातील ७ करोड पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय … Read more

ऑनलाईन जनरेट करा SBI चा ATM पिन, सोपी आहे पद्धत; जाणून घ्या 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसबीआय ने आता खातेधारकांसाठी स्वतःच एटीएम पिन जनरेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन अर्थातच इंटरनेटच्या माध्यमातूनही आता पिन जनरेट करता येणार आहे तसेच बदलता देखील येणार आहे. यासाठी केवळ आपला मोबाईल नंबर रजिस्टर असावा लागतो. इंटरनेट बँकिंग सुरु असावी लागते. घरी बसून पिन कसा जनरेट करायचा ते जाणून घेऊया. … Read more

कोरोना नाही तर ‘या’ कारणामुळे बँका पुढच्या आठवड्यात चार दिवस बंद

दिल्ली | संप आणि सुट्ट्या यांच्यामुळे पुढील आठवड्यात बँका केवळ तीनच दिवस सुरु राहणार आहेत. १० पीएसयू बँकांच्या चार मोठ्या बँकांमध्ये मेगा विलीनीकरणाच्या योजनेचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना (AIBEA) आणि अखिल भारतीय बँक अधिकारी संघटनेने (AIBEO) २ मार्च रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. द बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियानेही सदर संपात … Read more