विनाकारण फिरणाऱ्यांस पोलिस ठाण्याच्या आवारात क्वारंटाइन केले जाणार ः गणेश किंद्रे

koregoan Police

सातारा | कोरेेगाव शहरात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी 101 वाहन धारकांकडून दिवसभरात 20 हजारांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे. शहरात काही जण विनाकारण नियम मोडत आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी कोरेगाव शहरासह पुसेगाव, रहिमतपूर व वाठार स्टेशन पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी जप्त करून संबंधितास पोलिस ठाण्याच्या आवारात क्वारंटाइन केले जाणार आहे, … Read more

आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत पुन्हा वाढणार नाही; लगेच पूर्ण करून घ्या ‘हे’ काम नाहीतर, भरावा लागेल दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : लोकांच्या आर्थिक व्यवहाराचा मागोवा घेण्यासाठी सरकारने आधार आणि पॅन कार्ड (PAN) जोडणे बंधनकारक केले आहे. परंतु अद्याप बरेच लोक हे काम करत नाहीत. जर तुम्हीही त्यापैकी एक असाल तर लवकरच तुमचे आधार कार्ड पॅनशी लिंक करा कारण आता त्याची तारीख आणखी वाढविण्यात येणार नाही. एवढेच नव्हे तर आता या प्रक्रियेचे पालन न … Read more

विमानाने प्रवासात एका छोट्याशा चुकीसाठी होईल 1000 रुपये दंड; जाणून घ्या कोणती आहे ‘ती’ चूक

Aerolpane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. विशेषत: महाराष्ट्रात ते पुन्हा गंभीर बनले असून, त्यामुळे पुण्यातही १२ तासांच्या रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. वाढत्या घटनांच्या बाबतीत नियमांबाबत सर्वत्र कठोर कारवाई केली जात आहे. या दिशेने पाऊल टाकत मुंबई विमानतळाने 1000 रुपये दंड सुरू केला आहे. कोणत्याही प्रवाशाने कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन न … Read more

आपल्या लक्षातही येत नाही अन् बँका वसूल करतात ‘इतक्या’ प्रकारच्या फी; जाणुन व्हाल आवाक

नवी दिल्ली| २१ व्या शतकात सगळीकडे बँकांना खूप महत्व आले आहे. अगदी छोट्यातले छोटे व्यवहार असले तरी ते व्यवहार बँकांच्या मार्फत केले जात आहेत. अनेक योजनांचे लाभ सुद्धा सरकार कडून बँक खात्यामध्ये डायरेक्ट दिले जातात. त्यामुळे सर्वसामान्य लोक सुद्धा जास्तीत जास्त बँकांचा वापर करतात. शिवाय बँकांनी दिलेली विश्वासाहर्ता त्यामुळे लोक डोळे झाकून बँकाच्या कामकाजावर विश्वास … Read more

आता प्लास्टिकसुद्धा सोडेना राष्ट्रवादीची पाठ; शरद पवारांच्या सभेत प्लास्टिक वापरामुळे पक्षाला १० हजारांचा दंड

सभेत प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला नगरपालिकेने दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.