आपल्या लक्षातही येत नाही अन् बँका वसूल करतात ‘इतक्या’ प्रकारच्या फी; जाणुन व्हाल आवाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली| २१ व्या शतकात सगळीकडे बँकांना खूप महत्व आले आहे. अगदी छोट्यातले छोटे व्यवहार असले तरी ते व्यवहार बँकांच्या मार्फत केले जात आहेत. अनेक योजनांचे लाभ सुद्धा सरकार कडून बँक खात्यामध्ये डायरेक्ट दिले जातात. त्यामुळे सर्वसामान्य लोक सुद्धा जास्तीत जास्त बँकांचा वापर करतात. शिवाय बँकांनी दिलेली विश्वासाहर्ता त्यामुळे लोक डोळे झाकून बँकाच्या कामकाजावर विश्वास तेवतात. पण तुम्हाला माहित आहे का कि, बँकमध्ये खाते असणाऱ्याकडून वेगवेगळ्या माध्यमातून पैसे कट केले जातात.

बचत खात्यापासून ते अगदी अकाउंट बंद कारण्यापर्यंतच्या सर्व कामकाजावर बँक शुल्क आकारते. प्रत्येक गोष्टीची सेवा देण्यासाठी बँक आपल्या खात्यातून ठराविक रक्कम काढून घेते. पण याची माहिती बँक आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचवत नाही.
बँक कोणकोणत्या सेवांवर शुल्क आकारते ते जाणून घेऊयात.

१. काही बँक मोठ्या प्रमाणात असलेली रक्कम भरण्यासाठी शुल्क आकारते.
२. सुरुवातीचे ट्रान्सकशन फुकट असले तरी नंतर च्या ट्रान्सकशन वर बँक ५० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत शुल्क लावते.
३. निफ्टी आणि RTGS वर बँक शुल्क आकारत नाही परंतु immediate payment service वर बँक १रु ते २५ रु पर्यंत चार्ज लावते.
४. ATM ,डेबिट कार्ड ,आणि चेकबुक वरही चार्ज असतात.
५.RBI च्या मतानुसार महिन्याच्या सुरुवातीचे पहिले ५ ट्रान्सकशन फ्री असतात पण त्यापुढील ट्रान्सकशन ला १५ ते २० रु शुल्क आकारते. आणि चेक साठी १५० रु शुल्क लावले जाते.
६. बँक SMS सुविधा साठी दर महिना १५ रु आकारते.
७. काही जुन्या चेक चे स्टेट्स पाहण्यासाठी बँक २५ रु पर्यंत शुल्क आकारते.
सेविंग अकाउंट वर मिनिमम बॅलन्स ठेवणे जरु री असते कमी बॅलन्स असेल तर बँक पेनल्टी वसूल करते . HDFC बँक जर तुमचा बॅलन्स कमी असेल तर प्रति महिना ३००रु आकारते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment