Salman Khan | सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक, चौकशीत धक्कादायक खुलासा

Salman Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Salman Khan बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या घराच्या बाहेर दोन दिवसापूर्वी अज्ञातांनी गोळीबार केला होता. आता या प्रकरणाबाबत एक सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे. ज्या लोकांनी सलमान खानच्या घरावर गोळीबार केला, त्यातील दोन हल्लेखोर यांना मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे. गुजरातच्या भागातून या दोन आरोपीयांना अटक करण्यात आलेली आहे. मुंबई … Read more