सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार; मुंबईत खळबळ

Firing at galaxy apartment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार (Firing At Galaxy Apartment) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सलमानच्या वांद्रे येथील गॅलॅक्सी अपार्टमेन्ट बाहेर पहाटे ५ च्या सुमारास हा गोळीबार झाला. यावेळी तब्बल ४ वेळा फायरिंग झाल्याचे बोललं जात आहे. मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हवेत राऊंड गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. या एकूण सर्व … Read more

Salman Khan : ईदच्या मुहूर्तावर भाईजानच्या नव्या सिनेमाची घोषणा; पहिलं पोस्टरही केलं रिलीज

Salman Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Salman Khan) बॉलिवूड सिनेविश्वाचा लाडका अभिनेता आणि प्रेक्षकांचा भाईजान अर्थात सलमान खान हा कायम ईदच्या निमित्ताने प्रेक्षकांना सरप्राईज देत असतो. प्रत्येक ईदला सलमानचा एखादा चित्रपट प्रदर्शित होतो. मात्र यावेळी भाईजानचा चित्रपट रिलीज झाला नाही. तर त्याने नव्या चित्रपटाची घोषणा करत चाहत्यांना वेगळी ‘ईदी’ दिली आहे. ईदच्या शुभेच्छा देताना सलमानने त्याच्या आगामी चित्रपटाची … Read more

Salman khan | ‘बालपणीचे प्रेम आता म्हातारे होत आहे’ सलमान खानचा लेटेस्ट व्हिडिओ पाहून चाहते झाले भावूक

Salman khan

Salman khan | बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman khan) हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतो. नुकतेच सलमानने त्याचा भाऊ अरबाज खान निर्मित पाटणा शुल्का या चित्रपटाच्या प्रीमियरला हाजेरी लावली होती. या ठिकाणी तो त्याच्या दबंग स्टाईलमध्ये दिसला होता. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाईजानच्या नवीन स्टाईलने सगळ्यांनाच वेड लावलेले … Read more

रणवीर कपूरचा ‘Animal’ पडला ‘Tiger 3’ वर भारी; केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

Animal Vs Tiger 3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दरवर्षी अनेक चित्रपट येत असतात. त्यातले काही हिट होतात तर काही फ्लॉप होतात. मागील काही दिवसापासून अभिनेता रणबीर कपूरच्या ‘Animal’ चित्रपटाची चर्चा सुरु आहे. सेन्सॉर बोर्डने या चित्रपटाला ‘A’ दर्जाचे सर्टिफिकेट दिले आहे. असे असताना हा चित्रपट सर्वात आधी अमेरिकेत प्रदर्शीत करण्यात आला. अमेरिकेत या चित्रपटाने चांगली कमाई केली असून सलमान … Read more

पठाण चित्रपटासाठी शाहरुखने घेतले 100 कोटी तर कॅमिओसाठी सलमानने घेतले ‘इतके’ पैसे

Pathan and Salman Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड किंग म्हणून ओळख असलेल्या सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान हा तब्बल 4 वर्षांनंतर मोठ्या पडड्यावर पुनरागमन करत आहे. 2023 मध्ये शाहरुखचा पठाण चित्रपट रिलीज होणार असला तरी तो आका गाण्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. शाहरुखचे तब्बल तीन चित्रपट 2023 मध्येच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पठाण हा चित्रपट बिग बजेटचा असून यामध्ये … Read more

सलमान खानला दिलासा नाही, उच्च न्यायालय पुन्हा घेणार सुनावणी; नेमकं प्रकरण काय?

Salman Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा दबंग स्टार म्हणून ओळख असलेलया अभिनेता सलमान खानला एका प्रकरणात दिलासा मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. सलमानने त्याच्या पनवेल येथील फार्महाऊस शेजारील फार्महाऊसचे मालक केतन कक्कड यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. काल न्यायालय यावर निकाल देण्याची शक्यता होती. मात्र, या दाव्यावर ज्यांनी सुनावणी घेतली त्या न्यायमूर्ती सी. व्ही. … Read more

बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना मिळणार आता ‘या’ दर्जाची सुरक्षा

Amitabh Bachchan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या अभिनयामुळे बॉलीवूडचे महानायक बनलेले शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे. त्यांना मुंबई पोलिसांकडून यापुढील काळात एक्स दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन यांना केवळ सामान्य दर्जाची सुरक्षा दिली जात होती. त्यानंतर आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या वतीने घेण्यात आला. सरकारच्या वतीने … Read more

Bollywood चे ‘हे’ पाच स्टार्स आपल्या बॉडीगार्डना देतात इतका पगार

Bollywood

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bollywood स्टार्स देशातच नाही तर परदेशातही लोकप्रिय आहेत. त्यांना भेटण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच गर्दी करतात. अनेकदा असे पहिले जात कि काही चाहत्यांकडून आततायीपणा केला जातो. अशा परिस्थितीत या स्टार्सना अशा फॅन्स आणि गर्दीपासून वाचवण्याचे काम त्यांचे बॉडीगार्ड करतात. हे बॉडीगार्ड या स्टार्ससोबत अगदी सावलीसारखे राहतात. ते सतत आजूबाजूला बारीक लक्ष ठेऊन … Read more

‘सलमान’ने उतरवला भररस्त्यात शर्ट, खायला लागली थेट पोलीस स्टेशनची हवा!

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला आजकाल कोण ओळखत नाही. सलमान खान म्हणजे तरूणींचा क्रश आणि तरूणांचा स्टाईल आयकॉन. सलमान खानची शर्ट उतारण्याची स्टाईल अनेकांना भावते. अनेक तरूण त्याची ही स्टाईल कॉपी करत असतात. सध्या अशाच एका डुप्लिकेट सलमानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Duplicate Salman Khan aka Azam Ansari detained … Read more

सलमान खान अजून अंड्यात, त्याला दाखवून देईन की मी कोण आहे; बिचुकलेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या स्टाईल आणि रोखठोक विधानाने सतत प्रकाश झोतात असलेले अभिजित बिचुकले यांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अभिनेता सलमान खान वर संताप व्यक्त केला आहे. सलमान खान अजून अंड्यात आहे, त्याने कोणाशी पंगा घेतला हे त्याला माहित नाही असा इशारा त्यांनी दिला. सलमान खान अजून अंड्यात आहे, अजून अंड्याबाहेर यायचं आहे. … Read more