RBI Data : बँकेच्या कर्जात 5.82 टक्के वाढ, ठेवी 10.32 टक्क्यांनी वाढल्या
नवी दिल्ली । 18 जून 2021 रोजी संपलेल्या पंधरवड्यात बँकेचे कर्ज 5.82 टक्क्यांनी वाढून 108.42 लाख कोटी रुपये झाले, तर ठेवी 10.32 टक्क्यांनी वाढून 152.99 लाख कोटी रुपयांवर पोहोचल्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI च्या डेटामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या 18 जून 2021 रोजी रिझर्व्ह बँकेच्या अनुसूचित बँकांच्या स्थितीनुसार,19 जून, … Read more