Food Poisoning | पावसाळ्यात घ्या या गोष्टींची काळजी; अन्यथा अन्नातून होऊ शकते विषबाधा
Food Poisoning | अनेक लोकांना पावसाळा खूप आवडतो. परंतु पावसासोबत अनेक आजारांचा धोका देखील वाढत असतो. विशेषता पावसाळ्यामध्ये ओलावा निर्माण होत असतो. त्याचप्रमाणे खूप इतरत्र घाण देखील निर्माण होत असते. या सगळ्याचा जास्त परिणाम अन्न पदार्थांवर होतो. कारण पावसाळ्यामध्ये अन्नपदार्थावर बॅक्टेरिया आणि विषाणूंची वाढ खूप लवकर होते. त्यामुळे या ऋतूमध्ये अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होण्याची … Read more