Fenugreek Seeds : कडू मेथी दाणा आरोग्यासाठी वरदान; जाणून घ्या 6 मॅजिकल फायदे

Fenugreek Seeds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Fenugreek Seeds) हिरव्या पालेभाज्यांपैकी एक मेथी ही अत्यंत गुणकारी भाजी मानली जाते. त्यामुळे मेथीची भाजी, भजी, पराठे असे वेगवेगळे पदार्थ आपण आहारात घेत असतो. शिवाय मेथी दाणा तर प्रत्येक स्वयंपाक घरात आढळतो. ज्याचा वापर आंबवणीचे पदार्थ तयार करताना केला जातो. चवीला अतिशय कडू असणारा हा मेथी दाणा आरोग्याच्या दृष्टीने मात्र प्रचंड फायदेशीर … Read more

Viral Video : मिनिटांत तयार होणारी चटपटीत ‘समोसा भेळ’; स्ट्रीट फूड रेसिपीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) भारतीयांच्या टी टाईम स्नॅक्समधला सगळ्यात फेव्हरेट पदार्थ म्हणजे समोसा. अनेक लोकांना समोसा खायला प्रचंड आवडतो. मग तो समोसा कोणत्याही प्रकारातील असला तरीही फस्त होतो. चाट समोसा, छोले समोसा, रगडा समोसा, दही समोसा असे बरेच प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. एखाद्या हॉटेलमध्ये समोसा खाण्यापेक्षा एखाद्या गाड्यावर किंवा भेळवाल्याकडे मिळणारा समोसा जास्त टेस्टी … Read more

History Of Pizza : पहिला पिझ्झा कुणी बनवला? जाणून घ्या तुमच्या लाडक्या फास्टफूडचा रंजक इतिहास

History Of Pizza

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (History Of Pizza) जगभरातील मूडी फुडी लोकांचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणून ‘पिझ्झा’ची एक खास ओळख आहे. शिवाय आजकाल पार्टी ट्रेंड सुरु आहे. त्यामुळे बिजनेस पार्टी असो, बर्थडे पार्टी असो किंवा मग बॅचलर पार्टी असो. पिझ्झा शिवाय पार्टी कसली?? गेल्या काही वर्षांमध्ये पिझ्झा हा फेव्हरेट फुड्सच्या यादीत टॉपवर आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पिझ्झा हब्स, … Read more

Healthy Food : लव्ह लाईफ सुधारण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन; 24 तास राहील मूड ऑन

Healthy Food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Healthy Food) मोजून काही दिवसांवर ‘व्हेलेंटाईन डे‘ येऊन ठेपला आहे. या दिवसाचं तरुणांना विशेष आकर्षण असतं तर प्रेमी युगलांसाठी हा दिवस एखाद्या सणासारखा असतो. दरम्यान व्हेलेंटाईन वीकमध्ये सगळं प्रेमात असल्याची जाणीव होऊ लागते. सगळं काही गुलाबी वाटू लागतं. जो आपल्या प्रिय व्यक्तीला खुश करण्यासाठी कधी चॉकलेट तर कधी गिफ्ट्स देताना दिसतो. एकंदरच … Read more

Viral Video – अय्यो!! इडली- चटणी- सांबार मिक्स करून बनवलं आईस्क्रीम; गजब फूड फ्युजनचा व्हिडीओ व्हायरल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) जगभरात खवय्यांची काही कमी नाही. हे खवय्ये देश – विदेश बदलून त्या त्या ठिकाणी बनवल्या जाणाऱ्या पदार्थांची चव कायम चाखत असतात. आजकाल तर फूड ब्लॉगर्सचासुद्धा सुळसुळाट आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अशा विविध ठिकाणांच्या अन्नपदार्थांची माहिती मिळत असते. सोशल मीडियावर बरेच वेगवेगळे पदार्थ बनवताना आणि खातानाचा व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच … Read more

Black Salt – रोजच्या आहारात काळं मीठ खाताय? होतील ‘असे’ गंभीर परिणाम; जाणून घ्या

Black Salt

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Black Salt) आपला आहार जितका पूर्ण आणि सकस असेल तितका आपल्या आरोग्यासाठी लाभदायी ठरतो. कारण आहारातून आपल्या शरीराला आवश्यक ती ऊर्जा आणि आवश्यक पोषक तत्त्वे मिळत असतात. ज्यामुळे निरोगी आयुष्य आणि सुदृढ शरीर प्राप्त होते. आपल्या रोजच्या आहारातील सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे मीठ. मिठाशिवाय जेवण अळणी लागते तर जास्त मीठ झाल्यास खारट. … Read more

प्रत्येक राशीनुसार व्यक्तींनी आहार कसा घ्यावा? एकदा हे वाचा

Food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्यांच्या राशीनुसार बदल घडत असतो. राशींमध्ये होणारे बदल व्यक्तींच्या आयुष्यावर मोठा प्रभाव पडतात. जर एखाद्या व्यक्तीचे आयुष्य सुरळीत चालू असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात ग्रहांचा संयोग जुळून आल्याचे म्हटले जाते. परंतु या सगळ्यात प्रत्येक एका व्यक्तीने आपली रास जाणून आहार देखील तसाच द्यायला हवा. योग्य आहारामुळे देखील आरोग्य चांगले … Read more

Navratri 2023 : यंदा देवीसाठी बनवा घरच्या घरी बालुशाही, पहा रिसीपी

गोड प्रेमींना बालुशाही हा प्रकार आवडणार नाही असे होऊच शकत नाही . आज आपण बालुशाही घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत . प्रथम यासाठी काय साहित्य लागते हे पाहुयात ,

खाद्यप्रेमींसाठी खुशखबर!! शाकाहारी आणि मांसाहारी थाळीवरच्या किमती झाल्या कमी

veg thali non vag thali

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही खाद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही जेवणाच्या थाळीवरच्या किमती कमी झाल्या आहेत. आता शाकाहारी जेवणाची थाळी 17 टक्क्यांनी स्वस्त झाली आहे. तर मांसाहारी जेवणाच्या थाळीची किंमत 9 टक्क्यांनी कमी झाली आहे. या दोन्ही थाळीवरचे दर कमी झाल्यामुळे खाद्यप्रेमींना मोठा दिलासा … Read more

असं बनवा घरच्या घरी ‘स्वीट कॉर्न कटलेट’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीज कटलेट एक ग्लूटेन फ्री टेस्टी शाकाहारी स्नॅक्सचा प्रकार आहे.नाश्ता किंवा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये गरम कटलेट असल्यास प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक वेगळेच हास्य उमटते.म्हणून, आपण घरीच कॉर्न चीज कटलेट देखील बनवू शकता.ज्यामध्ये मैदा वगैरे अजिबात वापरलेले नाहीत.ते कसे तयार करायचे ते शिका. साहित्य १ कप स्वीट कॉर्न ताजे किंवा गोठवा अर्धा कप किसलेले … Read more