Maruti Ertiga आवडत नसेल तर ‘ही’ 7-सीटर तुमच्यासाठी ठरेल बेस्ट डील; पहा फीचर्स आणि किंमत

kia carens

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्हाला मारुती एर्टिगा आवडत नसेल तर ही स्वस्त 7 -सीटर खरेदी करा. जी तुम्हाला देईल मारुती एर्टिगा गाडीपेक्षाही उत्तम फीचर्स. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत बाजारात सध्या धुमाकूळ घालणाऱ्या Kia Carens गाडी बाबतची संपूर्ण माहिती जी अल्प काळातच मारुती एर्टिगाला टक्कर देत पर्याय म्हणून लोकप्रिय झाली आहे . मारुती … Read more

Alto K10 येणार नव्या फीचर्ससह; पहा नेमक्या काय आहेत खास गोष्टी

Alto K10

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नातील कार म्हणून याधीच जनमनांत आदराचे स्थान निर्माण करणारी कंपनी मारुती सुझुकी आपली सर्वात प्रसिद्ध कार Alto K10 नवीन फीचर्ससह लॉन्च करणार आहे. सध्याची बाजारातील स्पर्धा पाहता कंपनी आपल्या नवीन व्हर्जनमध्ये काही आकर्षक बद्दल करू इच्छिते . रिपोर्टनुसार कंपनीची नवीन कार लवकरच बाजारात येणार असून त्या दृष्टीने कंपनीच्या … Read more

MG Comet EV फक्त 11,000 रुपयांत बुक करा; कुठे होतंय बुकिंग?

MG Comet EV booking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमजी मोटरने आपली नुकतीच लाँच झालेली इलेक्ट्रिक कार MG Comet EV चे बुकिंग सुरु केलं आहे. आकाराने अत्यंत लहान असलेली ही इलेक्ट्रिक कार तुम्ही फक्त ११ हजार रुपयांत खरेदी करू शकता. कंपनीने ही कार पेस,प्ले आणि प्लश या ३ व्हेरिएंटमध्ये आणली असून तिच्या पेस व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत ७,९८,०००/- रुपये तर … Read more

BMW X3 M40i लाँच; 250 KM टॉप- स्पीड, किंमत किती?

_BMW X3 M40i Launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनी BMW ने भारतीय बाजारात आपली नवीन लक्झरी कार BMW X3 M40i लाँच केली आहे. आकर्षक लूक आणि दमदार इंजिनने सुसज्ज असलेली ही कार कंपनीने ८६. ५९ लाख रुपयांच्या (एक्स शोरूम किंमत) किमतीत लाँच केली आहे. BMW ने या कारचे बुकिंग सुद्धा सुरू केले असून तुम्ही कंपनीच्या … Read more

Maruti Swift CNG फक्त 1 लाखात? कसे ते पहाच

Maruti Swift CNG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात पर्यावरण पूरक साधनांची चलती सुरु आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे ऑटो इंडस्ट्रीनेही आपल्या वाहनांमध्ये परिस्थितीनुसार बदल करण्यास सुरवात केले आहे. गेल्या वर्षभरापासून भारतीय मार्केटमध्ये CNG गाड्या सुपर फॉर्मात आहेत. एकामागून एक CNG कार बाजारात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर Maruti Suzuki ने आपली Swift CNG बाजारात आणली आहे . तुम्ही ही … Read more

Tata Altroz CNG vs Maruti Baleno CNG; कोणती गाडी Best? पहा Full Comparison

Tata Altroz CNG vs Maruti Baleno CNG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे अनेकांचा कल हा CNG वाहनांकडे वळत आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता गेल्या वर्षभरात अनेक वाहन उत्पादन कंपन्यांनी आपल्या गाड्या CNG व्हर्जन मध्ये आणल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर टाटा मोटर्स आपली हॅचबॅक कार Altroz ​​CNG व्हर्जन मध्ये लाँच करणार असून भारतीय बाजारात या गाडीचा थेट सामना मारुती सुझुकीच्या Baleno … Read more

MG Comet इलेक्ट्रिक कार भारतात लाँच; पहा किंमत अन् फीचर्स

MG Comet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ब्रिटिश वाहन निर्माता कंपनी MG Motor ने आपली इलेक्ट्रिक कार Comet भारतीय मार्केट मध्ये लाँच केली आहे. कंपनीने या गाडीची किंमत 7.98 लाख रुपये ठेवली आहे. कंपनीची ही दुसरी इलेक्ट्रिक कार असून अनेक दमदार फीचर्सने सुसज्ज आहे. 15 मे पासून या इलेक्ट्रिक कारचे बुकिंग सुरु होणार आहे तत्पूर्वी आपण जाणून घेऊया … Read more

Mahindra Bolero MaXX Pik-Up लाँच; 2 टन पर्यंत वजन उचलण्याची क्षमता, किंमत पहा

Mahindra Bolero MaXX Pik-Up

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्राने भारतीय बाजारात Mahindra Bolero Maxx पिकअप लाँच केली आहे. कंपनीने 7.85 लाख रुपयांच्या किंमतीत बाजारात आणली आहे. अनेक दमदार फीचर्सने सुसज्ज असलेली ही पिकअप 2 टन पर्यंत वजन उचलण्याची क्षमता ठेवते. तुम्हांला ही गाडी सिटी आणि हेवी ड्युटी अशा दोन ट्रिममध्ये उपलब्ध असेल. आज आपण … Read more

Mahindra Thar वर तगडा Discount; संधी सोडू नका

Mahindra Thar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिंद्रा थार म्हणजे प्रत्येकाला हवीहवीशी गाडी… कोणत्याही रस्त्यावर आणि खडबडीत जागेवर बिन्दास्त मध्ये धावणारी ही SUV देशातील तरुणांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. मजबूत इंजिन आणि तिच्या स्टाइलमुळे महिंद्रा थार लोकांच्या काळजातच बसली आहे. गेल्या काही वर्षांत महिंद्र थारच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. तुम्ही सुद्धा ही गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल … Read more

Tata Altroz CNG : 21000 रुपयांत करा बुकिंग; काय आहेत फीचर्स?

Tata Altroz CNG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या महागाईच्या काळात पेट्रोल डिझेलच्या किमतीना वैतागून अनेक ग्राहक CNG गाड्यांना आपली पसंती दाखवत आहेत. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहून अनेक कार निर्माता कंपन्या आपल्या गाड्या CNG व्हेरिएन्ट मध्ये लाँच करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर Tata Motors ने सुद्धा आपल्या Tata Altroz ​​CNG चे बुकिंग सुरु केलं असून अवघ्या 21,000 रुपयांत तुम्ही ही … Read more