क्रेडिट कार्डने ऑनलाइन शॉपिंग करताना या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दररोज अशी अनेक प्रकरणे समोर येतात. ज्यात कुणाला तरी डिजिटल पद्धतीने अटक केली जाते. कुणाची वैयक्तिक माहिती चोरली जाते आणि त्याच्या खात्यातून पैसे काढले जातात. अशा परिस्थितीत ऑनलाइन खरेदी करताना काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते … Read more

या नंबरवरून कॉल आल्यास सावधान; अन्यथा होईल मोठे आर्थिक नुकसान

Cyber Fraud

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतामध्ये तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. परंतु या प्रगतशील तंत्रज्ञानाचा जेवढा मानवाला फायदा होत आहे. तेवढाच तोटा देखील होत आहे. कारण आता तंत्रज्ञानाचा वापर करूनच अनेक लोक सायबर गुन्हे करत आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढवताना दिसत आहे. आणि अनेक लोकांचा यामुळे पैसा देखील जात आहे. अनेक वेळा क्राईम करणारे हे … Read more

मोबाईलमधील हे 15 अँप्स आजच डिलीट करा; अन्यथा होईल मोठे आर्थिक नुकसान

Fraud Apps

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ऑनलाइन फसवणूक करून घोटाळेबाज लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान करत आहेत. अशातच असे काहीबनावट ॲप्स सापडले आहेत जे लोकांना त्यांच्या फसवणुकीला बळी पडतात. हाती आलेल्या माहितीनुसार; गेल्या काही महिन्यांत अनेक बनावट कर्ज ॲप्सनी लोकांची फसवणूक केली आहे. त्यांना सहजपणे कर्जाचे आमिष दाखवून सापळ्यात अडकवून … Read more

जिओ युजर्सला मोठा दिलासा! आता स्पॅम कॉल आणि मेसेज अशाप्रकारे करा ब्लॉक

Jio Users

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तुम्हीही स्पॅम कॉलला कंटाळले असाल आणि तुम्हाला स्पॅम कॉल्स आणि मेसेजपासून मुक्त होण्याचा मार्ग हवा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक उपाय घेऊन आलो आहोत. तुम्ही जर जिओ यूजर असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आता या स्पॅम कॉल आणि मेसेजपासून तुम्हाला कायमची सुटका मिळणार आहे. MyJio ॲपद्वारे तुम्ही एका … Read more

डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल! 2 लाखांहून अधिक मोबाईल कनेक्शन बंद

Digital Fraud

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तंत्रज्ञानाने खूप मोठी प्रगती केलेली आहे. परंतु तंत्रज्ञानाच्या या प्रगतीमुळे जेवढा फायदा झालेला आहे. तेवढाच तोटा देखील झालेला आहे. या तंत्रज्ञानाचा अनेक लोक चुकीच्या पद्धतीने वापर करत आहे. आणि यामुळे लोकांचे नुकसान होत आहे. यामुळे फ्रॉड देखील वाढलेले आहेत. दूरसंचार विभागाने (DoT) अलीकडेच म्यानमार, लाओस, कंबोडिया आणि व्हिएतनाम या दक्षिण-पूर्व आशियाई … Read more

Google Chrome | गुगल क्रोम युजर्ससाठी सरकारचा मोठा इशारा, मिनिटातच खाली होईल बँक अकाउंट

Google Chrome

Google Chrome | गुगल क्रोम वापरकर्त्यांसाठी सरकारने एक नवीन इशारा जारी केला आहे. सरकारी एजन्सी CERT-In (कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) ने Google Chrome वापरकर्त्यांसाठी ही नवीन चेतावणी उच्च तीव्रतेच्या श्रेणीमध्ये ठेवली आहे, म्हणजे ती अत्यंत संवेदनशील आहे. सुरक्षा एजन्सीला Google च्या वेब ब्राउझरच्या अनियंत्रित कोडमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत, ज्याचा फायदा हॅकर्स घेतात आणि वापरकर्त्यांची … Read more

Stock Market Fraud | सिलेब्रिटींची नावे वापरून शेअर बाजारात होतोय मोठा फ्रॉड; अशाप्रकारे होतोय स्कॅम

Stock Market Fraud

Stock Market Fraud | अनेक लोक हे कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करत असतात. सध्या मार्केटमध्ये देखील अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत.भारतीय अनेक लोक हे शेअर बाजारात गुंतवणूक करत असतात. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायला लागलेले आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे. परंतु आता याचाच फायदा घेऊन अनेक फसवणूक देखील करत आहे. … Read more

Pune Crime : 20 लाखांचे 5 कोटी करतो असे सांगत पुण्यातील महिलेला गंडा

Pune Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्कम 25 पट करून देतो असे सांगून पुण्यातील एका महिला व्यावसायिकाला 20 लाखांचा गंडा घालत चौघांनी फसवणूक केल्याचा प्रकार (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका भोंदूसह 3 साथीदारांविरुद्ध विश्रामबाग पोलीस स्थानकात सदर महिलेने फिर्याद दिली आहे. या घटनेचा तपास सुरू असून संशयित आरोपींना अटक झालेली नाही. 20 लाख रुपयांचे 5 … Read more

Betting App Scam : 9 दिवसांत 1200 लोकांना गंडा; सट्टेबाजीच्या अँपमधून 1400 कोटींचा महाघोटाळा

Betting App Scam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात मोबाईल द्वारे ऑनलाईन पद्धतीने सट्टेबाजी करणाऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे. परंतु अशा प्रकारे सट्टेबाजी मध्ये फसवणूक आणि धोका होण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे असं सरकार कडून सातत्याने सांगण्यात येते. मात्र तरीही लोकांच्या डोक्यात काही केल्या प्रकाश पडत नाही, आणि जास्त पैसे कमवण्याच्य नादात लोक अशा गोष्टींना बळी पडतात. अशीच एक … Read more

चक्क 15 कोटींचा घोटाळा!! भाजप नेत्याला अटक; जिल्हा बँकेशी संबंध

bjp flag

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्तीसगड भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मरियदित प्रितपाल बेलचंदन यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. प्रीतपाल यांच्यावर आपल्या ओळखीचा वापर करून बँकेच्या नावाने 15 करोड रूपये घेतले असल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी प्रीतपाल यांच्या सुटकेची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र ती न्यायालयाने … Read more