…. म्हणून संकष्टीपेक्षा अंगारकी चतुर्थीला आहे अधिक महत्व

Ganesh Chaturthi 2023

ठेवा संस्कृतीचा |  मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी असे संबोधले जाते. या चतुर्थीचे महत्व संकष्टी चतुर्थीपेक्षा अधिक असते. त्यामुळे अंगारकी चतुर्थीला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व आहे. मात्र या चतुर्थीला एवढे महत्व नेमके का आहे. हेच सांगणारी धार्मिक कथा आज तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे. कृतयुगात अवंती नगरीत वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेशभक्त असून … Read more

Ganesh Chaturthi 2023 : काश्मीरमध्ये घुमणार ‘मोरया’चा नाद; पुण्यातील 7 मानाच्या गणेश मंडळांचा पुढाकार

पुणे प्रतिनिधी । विशाखा महाडिक राज्यभरात गणेशोत्सवाची (Ganesh Chaturthi 2023) धामधूम सुरु आहे. अशीच धामधूम आता काश्मीरमध्येही सुरु असेल. कारण यंदा काश्मीरमध्ये पहिल्यांदाच गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. काश्मीरमधील ‘गणपतीयार ट्रस्ट’मध्ये गणेशोत्सव साजरा व्हावा, याकरिता पुण्यातील सात मानाच्या गणपती मंडळांनी पुढाकार घेतला आहे. काश्मीरमध्ये यंदा दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यासाठी श्रीनगर येथील गणपतयार … Read more

गणेशभक्तांनो, आता मोफतमध्ये घरी जा; भाजप सोडणार 6 ट्रेन आणि 250 बसेस

free train from mumbai to konkan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | येत्या १९ सप्टेंबर पासून गेणेशोत्सवाला सुरुवात होणार असून सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. सर्वजण गणरायाची अगदी आतुरनेते वाट पाहत आहेत. खास करून कोकणात गणेशोत्सव मोठया धुमधडाक्यात साजरा केला जातो. मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीला असणारा कोकणी चाकरमानी गणेशोत्सव काळात हमखास सुट्टी टाकून गावी म्हणजेच कोकणात जातो आणि गणरायाची पूजा करतो. अशाच कोकणी … Read more

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ गाड्यांना No Entry; गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रशासनाचा निर्णय

Mumbai Goa Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणेशोत्सव म्हंटलं की, आपल्या सर्वांच्या अंगात वेगळीच ऊर्जा संचारते. कोकणात तर गणेशोत्सव अगदी उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. मूळचे कोकणाचे असणारे परंतु नोकरीसाठी मुंबई- पुणे याठिकाणी असलेले चाकरमानी दरवर्षी गणेशोत्सव काळात सुट्टी टाकून गावी जातात. त्यामुळे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Goa Highway) मोठी वर्दळ पाहायला मिळते . यावर्षी … Read more

गणेश चतुर्थीच्या दिवशी ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका; नाहीतर होईल अनर्थ..

ganapati bappa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशाची स्थापना केली की सर्वात प्रथम त्याची आरती करणे अनिवार्य मानले जाते. स्थापना करूनही गणरायाची पूजा केली नाही तर त्या स्थापनेला काहीही अर्थ नसतो. यामुळेच स्थापना केल्यानंतर सर्वात अगोदर गणेशाची पूजा करण्यात येते. घरात गणेशाची स्थापना झाली की घरातील वातावरण प्रसन्न होते. तसेच … Read more

Ganesh Chaturthi 2023 : कधी आहे गणपती स्थापनेचा दिवस? काय आहे शुभ मुहूर्त?

Ganesh Chaturthi 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दरवर्षी प्रमाणेच ह्या वर्षीदेखील गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा होणार आहे. सगळीकडेच गणेशोत्सवाची तयारी सुरु असून गणरायाच्या आगमनासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. बाप्पाच्या आगमनासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आतुर असतात. असं म्हणतात की,जिथे बाप्पाचा वास असतो, तिथे प्रत्येक क्षणी सुख-समृद्धी असते. गणेशोत्सवा दरम्यान भाविक सलग 10 दिवस संपूर्ण विधीपूर्वक गणपतीची पूजा करतात. … Read more

’श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ आयोजित निबंध आणि इको गणेशमूर्ती बनविण्याच्या स्पर्धांमध्ये 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

Pune Ganeshotsav

पुणे। गणेशोत्सवानिमित्त ’श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ व ‘पुनीत बालन ग्रुप’ यांच्याकडून नूतन मराठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित निबंध स्पर्धा आणि गणेश मुर्ती बनविणे या दोन स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यामध्ये जवळपास २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना ‘सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी’ आणि ‘माझ्या स्वप्नातला सार्वजनिक गणेशोत्सव’ हे दोन विषय देण्यात … Read more

शाडूचा गणपती, मोदक, सजावट अन् त्या गोड आठवणी, जुईने सांगितले गणेशोत्सवाचे खास किस्से

Jui Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. गणपती बाप्पाच्या मुर्त्या बनवणे, गणेश मंडळे उभी करणे, आरास तयार करणे, ढोल पथकांची तयारी अशा कित्येक गोष्टी अगदी उत्साहात केल्या जात आहेत. गणपती हा सर्वांचा आवडता देव असल्यामुळे त्याच्या आगमनामध्ये गणेश भक्त कोणतीही कमी पडू देत नाहीयेत. मुख्य म्हणजे, अशा उत्सवाच्या वातावरणातच अभिनेत्री … Read more

गणेशोत्सवानिम्मित पुणे पालिकेकडून गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर; ‘या’ असतील महत्वाच्या सूचना

Ganesh Celebration Pune (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गणेशोत्सव सणाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आल्यामुळे सर्व गणेश भक्तांची लगबग दिसून येत आहे. आता गणेशोत्सव निमित्ताने आणि नवरात्रोत्सवासाठी पुणे महापालिकेकडून देखील महत्त्वाची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीत गणेश मंडपाची लांबी किती असावी, गणपती बाप्पाच्या मुर्त्या किती फुटाच्या असाव्यात याबाबत सूचना देण्यात आल्या … Read more

Ganesh Chaturthi 2023 : यंदाच्या गणेश चतुर्थीचे विशेष महत्त्व; जाणून घ्या मुहूर्ताची वेळ आणि पुजा पद्धत

Ganesh Chaturthi 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सप्टेंबर महिना सुरू झाला की गणपती बाप्पाच्या आगमना ची (Ganesh Chaturthi 2023) तयारी सुरू करण्यात येते. गणपतीच्या मुर्त्या बनवणे, सजावट करणे, वर्गणी गोळा करायला सुरुवात करणे अशा कित्येक कामांची लगबग सुरू होते. गणपतीचा जन्मोत्सव हा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतो. संपुर्ण 10 दिवस हा गणेश … Read more